व्हीनस एबोने स्टार विल्यम्स (जून १७, इ.स. १९८०:लिनवूड, कॅलिफोर्निया - ) ही अमेरिकेची टेनिस खेळाडू आहे.

व्हीनस विल्यम्स
देश Flag of the United States अमेरिका
जन्म लिनवुड
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 818–278
दुहेरी
प्रदर्शन 185–38
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.व्हीनस विल्यम्स