२००५ ऑस्ट्रेलियन ओपन

२००५ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ९३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १७ ते ३० जानेवारी दरम्यान मेलबर्न येथे भरवण्यात आली.

२००५ ऑस्ट्रेलियन ओपन  Tennis pictogram.svg
दिनांक:   जानेवारी १७जानेवारी ३०
वर्ष:   ९३ वे
विजेते
पुरूष एकेरी
रशिया मरात साफिन
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
झिम्बाब्वे वेन ब्लॅक / झिम्बाब्वे केव्हिन युलेट
महिला दुहेरी
रशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा / ऑस्ट्रेलिया ॲलिशिया मोलिक
मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर / ऑस्ट्रेलिया स्कॉट ड्रेपर
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
< २००४ २००६ >
२००५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.


हे सुद्धा पहासंपादन करा