ॲलिशिया मोलिक (इंग्लिश: Alicia Molik) (२७ जानेवारी, इ.स. १९८१:ॲडिलेड, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाची व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. तिने इ.स. २००५ मधील ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतइ.स. २००७ मधील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत दुहेरीत अजिंक्यपदे मिळवली. तिने २००४ अथेन्स ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कांस्यपदक मिळवले.

ॲलिशिया मोलिक
२००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये मोलिक
देश ऑस्ट्रेलिया
वास्तव्य मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
जन्म २७ जानेवारी, इ.स. १९८१
ॲडिलेड, ऑस्ट्रेलिया
उंची १.८२ मी (५ फूट ११.७५ इंच)
सुरुवात इ.स. १९९६
निवृत्ती इ.स. २०११
शैली उजव्या हाताने, एकहाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ३१,८५,८०५ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन ३४६-२४८
दुहेरी
प्रदर्शन 214–174
शेवटचा बदल: जानेवारी, २०१६.

बाह्य दुवे

संपादन