२०१३ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १३३वी आवृत्ती ऑगस्ट २६ ते सप्टेंबर ९ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात येथे भरवण्यात आली.

२०१३ यू.एस. ओपन  Tennis pictogram.svg
दिनांक:   ऑगस्ट २६ - सप्टेंबर ९, २०१३
वर्ष:   १३३
स्थान:   क्वीन्स, न्यू यॉर्क शहर
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
भारत लिअँडर पेस / चेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेक
महिला दुहेरी
चेक प्रजासत्ताक आंद्रेया ह्लावाकोवा / चेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेका
मिश्र दुहेरी
चेक प्रजासत्ताक आंद्रेया ह्लावाकोवा / बेलारूस मॅक्स मिर्न्यी
मुले एकेरी
क्रोएशिया बोर्ना चोरिच
मुली एकेरी
क्रोएशिया आना कोंजुह
यू.एस. ओपन (टेनिस)
< २०१२ २०१४ >
२०१३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

विजेतेसंपादन करा

पुरूष एकेरीसंपादन करा

  रफायेल नदाल ने   नोव्हाक जोकोविच ला 6–2, 3–6, 6–4, 6–1 असे हरवले.

महिला एकेरीसंपादन करा

  सेरेना विल्यम्स ने   व्हिक्टोरिया अझारेन्का ला 7–5, 6–7(6–8), 6–1 असे हरवले.

पुरूष दुहेरीसंपादन करा

  लिअँडर पेस /   राडेक स्टेपानेक नी   अलेक्झांडर पेया /   ब्रुनो सोआरेस ना 6–1, 6–3 असे हरवले.

महिला दुहेरीसंपादन करा

  आंद्रेया ह्लावाकोवा /   ल्युसी ह्रादेका नी   ॲश्ले बार्टी /   केसी डेलाका ना 6–7(4–7), 6–1, 6–4 असे हरवले.

मिश्र दुहेरीसंपादन करा

  आंद्रेया ह्लावाकोवा /   मॅक्स मिर्न्यी नी   ॲबिगेल स्पीयर्स /   सान्तियागो गोन्झालेझ ना 7–6(7–5), 6–3 असे हरवले.

अधिकृत संकेतस्थळसंपादन करा