२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन
२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०१वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १४ ते २७ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.
२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | जानेवारी १४ – जानेवारी २७ | |||||
वर्ष: | १०१ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
नोव्हाक जोकोविच | ||||||
महिला एकेरी | ||||||
व्हिक्टोरिया अझारेन्का | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
बॉब ब्रायन / माइक ब्रायन | ||||||
महिला दुहेरी | ||||||
सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंची | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
यार्मिला गाय्दोसोव्हा / मॅथ्यू एब्डन | ||||||
मुले एकेरी | ||||||
निक किरीयोस | ||||||
मुली एकेरी | ||||||
आना कोंजुह | ||||||
ऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)
| ||||||
२०१३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
मुख्य स्पर्धा
संपादनपुरुष एकेरी
संपादननोव्हाक जोकोविचने अँडी मरेला 6–7(2–7), 7–6(7–3), 6–3, 6–2 असे हरवून ही स्पर्धा सलग तिसऱ्यांदा (एकूण ४ वेळा) जिंकली.
महिला एकेरी
संपादनव्हिक्टोरिया अझारेन्काने ली नाला 4–6, 6–4, 6–3 असे हरवून ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली.
पुरुष दुहेरी
संपादनबॉब ब्रायन / माइक ब्रायननीं रॉबिन हासे / इगोर सायस्लिंग ह्यांना 6–3, 6–4 असे हरवले.
महिला दुहेरी
संपादनसारा एरानी / रॉबेर्ता व्हिंचीनीं ॲश्ले बार्टी / केसी डेलाका ह्यांना 6–2, 3–6, 6–2 असे हरवले.
मिश्र दुहेरी
संपादनयार्मिला गाय्दोसोव्हा / मॅथ्यू एब्डननीं ल्युसी ह्रादेका / फ्रांतिसेक सेर्माक ह्यांना 6–3, 7–5 असे हरवले.