२०१३ विंबल्डन स्पर्धा
२०१३ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२७ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २४ जून ते ७ जुलै, इ.स. २०१३ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.
२०१३ विंबल्डन स्पर्धा | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | २४ जून - ७ जुलै | |||||
वर्ष: | १२७ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
अँडी मरे | ||||||
महिला एकेरी | ||||||
मॅरियन बार्तोली | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
बॉब ब्रायन / माइक ब्रायन | ||||||
महिला दुहेरी | ||||||
सु-वै ह्सियेह / पेंग श्वाई | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
डॅनियेल नेस्टर / क्रिस्टिना म्लादेनोविच | ||||||
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
| ||||||
२०१३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
विजेते
संपादनपुरूष एकेरी
संपादन अँडी मरे ने नोव्हाक जोकोविचला 6–4, 7–5, 6–4 असे हरवले.
ही स्पर्धा जिंकणारा मरे हा ७७ वर्षांनंतर पहिला ब्रिटिश टेनिस खेळाडू होता.
महिला एकेरी
संपादन मॅरियन बार्तोली ने सबाइन लिसिकीला 6–1, 6–4 असे हरवले.
बार्तोलीचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते..
पुरूष दुहेरी
संपादनबॉब ब्रायन / माइक ब्रायननी इव्हान दोदिग / मार्सेलो मेलोना 3–6, 6–3, 6–4, 6–4 असे हरवले.
महिला दुहेरी
संपादन सु-वै ह्सियेह / पेंग श्वाईनी ॲश्ले बार्टी / केसी डेलाकाना 7–6(7–1), 6–1 असे हरवले.
मिश्र दुहेरी
संपादनडॅनियेल नेस्टर / क्रिस्टिना म्लादेनोविचनी ब्रुनो सोआरेस / लिसा रेमंडना 5–7, 6–2, 8–6 असे हरवले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत