जुलै ७
दिनांक
(७ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८८ वा किंवा लीप वर्षात १८९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनपंधरावे शतक
संपादन- १४५६ - मृत्यूच्या २५ वर्षानंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवण्यात आले.
सोळावे शतक
संपादन- १५४३ - फ्रांसने लक्झेम्बर्गवर आक्रमण केले.
सतरावे शतक
संपादन- १६६८ - ट्रिनिटी कॉलेजने सर आयझॅक न्यूटनला एम.ए.ची पदवी प्रदान केली.
अठरावे शतक
संपादन- १७७७ - अमेरिकन क्रांती - हबार्टनची लढाई.
- १७९९ - रणजीतसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०७ - तिल्सितचा तह - फ्रांस, रशिया व प्रशियातील युद्ध समाप्त.
- १८४६ - अमेरिकन सैन्याने कॅलिफोर्नियातील माँटेरे व येर्बा बोयना काबीज केले.
- १८५४ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
- १८६३ - अमेरिकेत सर्वप्रथम सक्तीची सैन्यभरती. १०० डॉलर भरून मुक्ती मिळवण्याची सोय.
- १८९८ - अमेरिकेने हवाई बळकावले.
विसावे शतक
संपादन- १९३० - अमेरिकेत हूवर धरणाचे काम सुरू.
- १९३७ - दुसरे चीन-जपान युद्ध - जपानच्या सैन्याने बैजिंगवर चढाई केली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेचे सैन्य आइसलॅंडमध्ये उतरले.
- १९६९ - कॅनडाने सरकारी कामकाजात फ्रेंच भाषेला इंग्लिश भाषेच्या समान स्थान दिले.
- १९७८ - सोलोमन आयलॅंड्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९९४ - एडनमध्ये यमनचे एकत्रीकरण संपूर्ण.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १०५३ - शिराकावा, जपानी सम्राट.
- १११९ - सुटोकु, जपानी सम्राट.
- १८४८ - फ्रांसिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५६ - जॉर्ज हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१४ - अनिल विश्वास, भारतीय संगीतकार.
- १९१७ - फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७० - मिन पटेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - महेंद्रसिंग धोणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८४ - मोहम्मद अशरफुल, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १३०४ - पोप बेनेडिक्ट अकरावा.
- १३०७ - एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १५७२ - सिगिस्मंड दुसरा ऑगस्टस, पोलंडचा राजा.
- १९६५ - मोशे शॅरेड, इस्रायेलचा दुसरा पंतप्रधान.
- १९६७ - विव्हियन ली, इंग्लिश अभिनेत्री.
- १९७२ - तलाल, जॉर्डनचा राजा.
- १९९९ - एम. एल. जयसिंहा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जुलै ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - जुलै ८ - जुलै ९ - (जुलै महिना)