प्रशिया
प्रशिया (जर्मन: Preußen, प्रॉयसन; लॅटिन: Borussia, Prutenia: लात्वियन: Prūsija; लिथुआनियन: Prūsija; पोलिश: Prusy; जुनी प्रशियन: Prūsa) हे युरोपातील एक इतिहासकालीन राष्ट्र होते. इ.स. १५२५ ते इ.स. १९४७ अशा सुमारे चार शतकांएवढ्या दीर्घ कालखंडात हे राष्ट्र अस्तित्वात होते.
प्रशिया Preußen | ||||
|
||||
|
||||
ब्रीदवाक्य: "सम कुइक्व" (लॅटिन) "प्रत्येकाला त्याच्या वाट्याचे" |
||||
राजधानी | क्योनिग्सबर्ग; नंतर बर्लिन | |||
शासनप्रकार | राजेशाही, लोकशाही | |||
राष्ट्रप्रमुख | ड्यूक इ.स. १५२५-१५६८ पहिला आल्बेर्ट (प्रथम) इ.स. १६८८-१७०१ पहिला फ्रीडरिश (अंतिम) राजा इ.स. १७०१-१७१३ पहिला फ्रीडरिश (प्रथम) इ.स. १८८८-१९१८ दुसरा विल्हेल्म(अंतिम) |
|||
पंतप्रधान | पंतप्रधान इ.स. १९१८-१९२० पाउल हिर्श(प्रथम) इ.स. १९३३-१९४५ हेर्मान ग्यॉरिंग(अंतिम) |
|||
अधिकृत भाषा | जर्मन | |||
क्षेत्रफळ | २९७,००७ चौरस किमी | |||
लोकसंख्या | ४१,९१५,०४० | |||
–घनता | १४१.१ प्रती चौरस किमी | |||
आजच्या देशांचे भाग | जर्मनी पोलंड रशिया डेन्मार्क लिथुएनिया बेल्जियम चेक प्रजासत्ताक स्वित्झर्लंड |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "प्रॉयसन.डीई (होहेनत्सोलर्न राजघराण्याचे संकेतस्थळ)" (जर्मन भाषेत). 2003-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-01-29 रोजी पाहिले.
- "प्रॉयसन-क्रोनिक.डीई" (जर्मन भाषेत). 2007-06-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-01-29 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |