आजची राजकीय परिस्थिती लोकशाहीस ---------------------------

2019 Democracy index.svg
  लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले आहेत ते पण लिहा ना प्लीज सांगा ना काही तरी कर ना काही कारणाने ते बोलत ईथे काही तरी आहे का ते माहित नव्हते की नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार परिषद घेतली आहे का लोकशाहीचे प्रकार


लोकशाहीचे मुख्य स्पर्धक


लोकशाहीत राजकीय पक्ष महत्वाचे आहेत. राजकीय पक्षाचे दोन प्रकार पडतात. अ)प्रादेशिक पक्ष. ब)राष्ट्रीय पक्ष. लोकशाही : प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य. लोकशाही हा डेमॉक्रसी या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द. त्याची इंग्रजी व्युत्पत्तिकोशात डिमॉस (Demos) + क्रसी (Cracy) अशी फोड केली असून त्यांचा अनुक्रमे ‘सामान्य लोक’ व ‘सत्ता’ असा अर्थ दिला आहे.हा शब्द डिमॉस + क्रॅटोस (Demos + Kratos) या ग्रीक शब्दापासून झालेला असून त्याचे लॅटिन रूप डिमॉक्रॅशिया असे आढळते. या संज्ञेचा स्पष्ट अर्थ आणि संकल्पनेची काटेकोर व्याख्या, हे अद्यापि विद्वानांत विवाद्य विषय आहेत. अनेक आधुनिक विचारवंतांनी ‘लोकशाही’ या संकल्पनेची व्याख्या व फोड केलेली आहे. त्यापैकी अब्राहम लिंकन यांची ‘लोकांचेच, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य’ ही व्याख्या लोकप्रिय व सुप्रसिद्ध आहे. लिंकन या संदर्भात पुढे म्हणतात, ‘मला गुलाम म्हणून जसे जगण्यास आवडणार नाही, तद्वतच मालक म्हणून राहण्यास आवडणार नाही. माझ्या या उद्‌गारातूनच लोकशाहीची कल्पना व्यक्त होते.’ ‘बहुमतांचे राज्य’ असेही लोकशाहीचे वर्णन केले जाते. लोकशाहीचे साक्षात (प्रत्यक्ष) आणि प्रातिनिधिक (अप्रत्यक्ष) लोकशाही असे दोन प्रमुख प्रकार सामान्यतः मानले जातात. आधुनिक काळात ‘लोकशाही’ हा शब्दप्रयोग सामान्यपणे प्रातिनिधिक लोकशाही या अर्थानेच केला जातो तथापि स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांतून आजही साक्षात लोकशाहीचा प्रयोग काही प्रमाणात पाहावयास मिळतो. स्वित्झर्लंडमध्ये एकूण तीन हजार कम्यून असून सव्वीस कॅन्टन (घटक प्रदेश) आहेत. त्यांपैकी पाच कॅन्टनमध्ये वर्षातून काही दिवस सर्व नागरिक एकत्र जमतात. यावेळी सर्वच विधेयके चर्चेसाठी जनतेपुढे ठेवण्यात येतात आणि बहुमताने निर्णय घेतात. याशिवाय जनमतपृच्छा आणि उपक्रमाधिकार या प्रकारांनी प्रत्यक्ष लोकशाहीची उपयोजना इतर कॅन्टनमध्ये करण्यात आली आहे. ही पद्धत ऑस्ट्रेलियाच्या संविधानातही नमूद केलेली आहे परंतु तिचा प्रमुख्याने उपयोग संविधान दुरूस्तीच्या संदर्भातच करण्यात येतो.

लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे. तो एक राज्यघटनेचा व राज्यव्यवस्थेचा प्रकार आहे. सामाजिक जीवनाच्या आवश्यकतेतून−अपरिहार्यतेतून जीवन व्यतीत करण्याच्या ज्या काही विचारप्रणाल्या आणि आचारधर्म प्रसृत झाले, त्यांपैकी लोकशाही ही एक आहे म्हणून समाज आणि संस्कृती यांना उद्देशून लोकशाही या शब्दाचा वापर करणे अर्थपूर्ण ठरते. समाजसंस्कृती यांचे वळण जर लोकशाहीपर नसेल, तर लोकशाही पद्धतीचे संविधान स्वीकारूनही त्या देशात लोकशाही रूजणे व टिकणे अवघड जाते. याउलट, एखाद्या देशात लोकशाही पद्धतीने दीर्घकाळ राज्यकारभार चालू असता, त्या देशातील समाजाला व संस्कृतीला लोकशाही वळण प्राप्त होते. अशा प्रकारे या दोन्हींमधील परस्परसंबंध स्पष्ट करता येतो.

उद्‌गम व विकास : लोकशाहीस काही अंशी पूरक असे प्रयोग प्राचीन ग्रीसमधील नगरराज्यांत, विशेषतः अथेन्समध्ये, इ.स.पू. पाचव्या शतकात झाले. अथेन्समध्ये महत्त्वाचे निर्णय अंमलातआणणारी एक समिती होती. तिचे सभासद व राज्याचे अधिकारी लोकांकडून निवडले जात. न्यायनिवाडासुद्धा सर्व नागरिक एकत्र जमून करीत. मर्यादित लोकसंख्येमुळे साक्षात (प्रत्यक्ष) लोकशाही प्रयोग तत्कालीन काही नगरराज्यांत शक्य झाला. सभागृहातील सभासद महत्त्वाच्या सार्वजनिक विषयांवर चर्चा करीत आणि नंतर मत व्यक्त करीत. प्रत्येक नगरराज्याच्या घटनात्मक प्रगतीचे मूलप्रवाह आणि प्रातिनिधिक स्वरूप पाहिले असता असे दिसते की, या नगरांचे नागरिकत्वकाही थोड्या लोकांपुरतेच मर्यादित होते. स्त्रियांना आणि गुलामांना मतदानाचा अधिकार नव्हता. सर्व पदांवर अर्थातच उच्चकुलीन पुरूषांनाच निवडण्यात येई. त्यामुळे राजकीय अधिकार नसलेले लोक खुद्द नागरिकांपेक्षा कितीतरू पटींनी जास्त होते. या मर्यादा लक्षात घेऊनही अथेन्समधील लोकशाहीमध्ये लोकशाही राज्यपद्धतीची बीजे आढळतात तथापि सर्वच ग्रीक नगरराज्यांनी लोकशाहीचा स्वीकार केल्याचे दिसत नाही. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे दोन अथेनियन विचारवंत. प्लेटोने लोकशाहीला सैद्धांतिक तत्त्वांवर विरोध दर्शविला आहे. त्याच्या मते लोकांकडे आवश्यक असलेली नीतिमत्ता आणि बौद्धिक क्षमता नसेल, तर लोकशाही यशस्वी होणार नाही मात्र प्लेटो धनिकशाही किंवा हुकूमशाहीपेक्षा लोकशाही श्रेष्ठ आहे, असे स्पष्ट मत मांडतो. याउलट ॲसिस्टॉटलने या संकल्पनेला सहानुभूती दर्शविली आहे. त्याने राज्याचे वर्गीकरण तेथील सत्ताधाऱ्यांच्या सख्येवरून राजेशाही. उमरावशाही व लोकशाही असे केले आहे. लोकशाहीतील सत्तेचा उपयोग लोकहितार्थ केला जावा व नागरिकांनी प्रत्यक्षपणे राज्यकारभारात सहभागी व्हावे, अशी त्याची अपेक्षा होती. त्याने आपल्या राज्यशास्त्र ग्रंथात नागरिकांच्या शिक्षणाचा विचार मांडला असून कायद्याच्या राज्याला महत्त्व दिले आहे.

ग्रीकांप्रमाणे प्राचीन रोमनांनी प्रजासत्ताकद्वारे रोममध्ये लोकशाहीचा प्रयोग केला. सीनेट ही प्रतिष्ठेची व लोकनियुक्त संसदसदृश सभा होती. तीत प्रथम उमराव घराण्यातील कुलीन पुरूषांना मतदानाचा हक्क होता. प्रथम निवडून आलेला एक काउन्सेल प्रशासनाचा प्रमुख असे पुढे दोन काउन्सेल निर्माण करण्यात आले आणि त्यानंतर इ.स.पू. पहिल्या शतकात ट्रायमव्हरेट हे तीन सत्ताधाऱ्यांचे मंडळ अस्तित्वात आले. पुढे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सामान्य लोकांना (प्लिबीअन) शासकीय प्रक्रियेत भाग घेण्याचा हक्क प्राप्त झाला आणि सीनेटप्रमाणे यांची दुसरी सभा अस्तित्वात आली. रोमनांनी लोकशाही तत्त्वांचा नेहमी आदर केलेला आढळतो. शासनाला लोकमान्यता असावी, म्हणून ते दक्ष असत परंतु पुढे काउन्सेल हाच सर्वसत्ताधारी बनू लागला. त्यातून सम्राटशाहीचा उदय झाला. सम्राटशाहीने सकृतदर्शनी प्रजासत्ताकाची चौकट आणि सीनेटचे पारंपरिक स्वरूप तसेच ठेवून आपण लोकमतानुसार वागत आहोत, असा बहाणा केला. अंतर्गत सत्तास्पर्धा आणि बाह्य आक्रमणे यांमुळे ग्रीक नगरराज्ये आणि रोमन प्रजासत्ताक कालांतराने अस्तंगत पावली आणि त्यांच्या जागी साम्राज्ये स्थापन झाली.

1-संस्कृती ←सासवा सुना संस्कृती (१९७२) साहित्यिक इरावती कर्वे धर्म श्रध्दांजली→ आठ धर्म 'ऊर्ध्वबाहुविरौम्येष न च कश्चिच्छृणोति माम् ।' 'बाहू उभे हाकारितो । कोणी ऐकेनाचि मज ।।' "व्यासांचे तुम्ही घेतलेले वचन उत्कृष्ट आहे; पण..." -तुमच्या मनात आलेली शंका मलापण आली होती. खरे म्हणजे लबाडी करायला पाहत होते. संस्कृतमध्ये अशा वचनांना तोटा " ऐकिले म्हणजे पहिल्याप्रथम वाटते की, 'वा,वा, काय छान तत्त्व "" आहे!' पण विचार करायला लागले की, लक्षात येते की, ज्या एका सर्व विचाराची इमारत, त्याच शब्दाचा अर्थ स्पष्ट व संशयातीत " 'धर्मात अर्थः च कामः च' केवढे मोठे तत्त्व गोविले आहे, असे वाट मग ध्यानात येते की, ज्या धर्मावर सर्व व्यवहार आधारावयाचा, तो धर्म काय, हे सांगितलेलेच नाही. मला वाटले होते, मी व्यासांचा लायक तुम्ही खूष व्हाल! अपेक्षेप्रमाणे झालातही खूष; पण तात्पुरत्याच. 9 मनात आले की, धर्म म्हणजे काय हे जोवर स्पष्ट झाले नाही, तोप ओळीचा वाटेल तो अर्थ करिता येईल. निदान लेखिकेला तरी " शब्दाने काय म्हणायचे आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. ‘जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेंच करी ।। 'धर्म' म्हटला की, 'अधर्म' शब्द मनात येतोच, 'धर्म' ह्या १ काहीतरी चांगले, आचरणास योग्य, असा बोध होतो, तर अध काहीतरी वाईट, जे वज्र्य करावे, टाळावे असे, असा बोध हो" वाईट, आचरणीय अनाचरणीय, उत्तम-अधम ह्या जोड्या जी मूल्य त्यांच्या बाहेरचे, ज्याला ही विशेषणे लागू पडणार नाहीत, अश काय? 'हे, असे वाटते. पण गा, तो 'धर्म म्हणजे साचा श्लोक देईन, तात्पुरत्याच. तुमच्याही नाही, तोपर्यंत ह्या कला तरी 'धर्म' ह्या ह्या शब्दाने तर अधर्म म्हणजे वधि होतो. चांगले मूल्ये दाखवितात, • असे काही आहे ६० ।। संस्कृती ।। "धर्म म्हणजे काय, ह्याचा विचार करताना धर्मातीताशी आपल्याला काय कर्तव्य?" -थोड्या वेळात कळेल. जरा दम धरा! आपल्या वेदान्त तत्त्वज्ञानात ज्याला काहीही विशेषण लागत नाही, जे सर्वमूल्यातीत आहे, असे एक सर्वव्यापी तत्त्व कल्पिलेले आहे. ह्या तत्त्वाला ब्रह्म' असे नाव दिलेले आहे. ह्या तत्त्वालाच शंकराचार्य 'पारमार्थिक सत्य' असे नाव देतात. ह्याशिवाय इतर जे काही आहे, त्याला 'व्यावहारिक सत्य असे नाव त्यांनी दिलेले आहे. पारमार्थिक सत्य हे अविनाशी आहे, त्रिकालाबाधित आहे, क्रियापदांनी व विशेषणांनी वर्णन न करता येण्यासारखे आहे.

हेही पहासंपादन करा