पोलिश भाषा
पोलिश ही पश्चिम स्लाव्हिक भाषाकुळातील एक प्रमुख भाषा असून पोलंड देशाची अधिकृत भाषा आहे. रोमन लिपीतील मूळ वर्णमालेत काही भर टाकून बनवलेल्या पोलिश लिपीत ही भाषा लिहिली जाते. पोलिश भाषकांची जगभरातील लोकसंख्या सुमारे ४ कोटी आहे.
पोलिश | |
---|---|
język polski | |
स्थानिक वापर | पोलंड व इतरत्र |
प्रदेश | मध्य युरोप |
लोकसंख्या | ४ कोटी |
लिपी | रोमन लिपी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
![]() ![]() |
अल्पसंख्य दर्जा |
![]() ![]() ![]() ![]() |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | pl |
ISO ६३९-२ | pol |
ISO ६३९-३ | pol (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
युरोप खंडातील पोलिश भाषकांचे वितरण (गडद तांबड्या रंगात पोलंड) |
पोलिश ही स्लाव्हिक भाषाकुळामधील रशियन खालोखाल सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे.
हेसुद्धा पहासंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |