जुलै १५
दिनांक
जुलै १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९६ वा किंवा लीप वर्षात १९७ वा दिवस असतो.
ठळक घटनासंपादन करा
सतरावे शतकसंपादन करा
अठरावे शतकसंपादन करा
एकोणिसावे शतकसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
एकविसावे शतकसंपादन करा
जन्मसंपादन करा
- १५७३ - इनिगो जोन्स, लंडनचा वास्तुशास्त्रज्ञ ज्याने सेंट पॉलचे चर्च पुनर्स्थापित केले.
- १६०६ - रेम्ब्रॅन्ड व्हॅन रिन, नेदरलॅंडसचा चित्रकार.
- १७०१ - पेरी ज्युबर्ट, कॅनडातील सर्वात दीर्घायु व्यक्ती, वय वर्षे ११३, दिवस १२४ पर्यंतचे आयुर्मान लाभले.
- १७०४ - ऑगस्ट गॉटलिब स्पॅन्गेन्बर्ग, दक्षिण अमेरिकेतील मोराव्हियन चर्चचा संस्थापक.
- १७७९ - क्लेमेंट क्लार्क मूर, अमेरिकन लेखक.
- १७९६ - थॉमस बुलफिंच
- १८५० - सेंट फ्रांसिस झेविअर कॅब्रिनी, अमेरिकेतील प्रथम संत.
- १८७२ - जॉस एन्रिक रोड मॉन्टव्हिडिओ, तत्त्वज्ञ, निबंधकार व शिक्षणतज्ञ.
- १८८९ - मार्जोरी राम्बाऊ, अभिनेत्री.
- १९०२ - बेल्जियमचे जिन रे, युरोपियन कमिशनचे १९६७-१९७० दरम्यान अध्यक्षपद भुषविले.
- १९१३ - मर्विन व्हे, अभिनेता.
- १९१८ - डॉ. चित्रा नाईक, मराठी शिक्षणतज्ज्ञ.
- १९१९ - आयरिस मर्डोक, आयर्लंडचा कादंबरीकार.
- १९२५ - फिल कॅरे, अभिनेता.
- १९२७ - कार्मेन झपाटा, अभिनेत्री.
- १९४७ - बकुळ ढोलकिया, आय.आय.एम अहमदाबादचे माजी संचालक
मृत्यूसंपादन करा
- १२९१ - रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १५२१ - हुआन पॉन्से दे लेऑन, स्पेनचा शोधक.
- १६५५ - गिरोलामो रैनाल्डी, इटलीचा स्थपती.
- १९१९ - हेर्मान एमिल फिशर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९४६ - रेझर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - वन यिदुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक.
- १९४८ - जॉन पर्शिंग, अमेरिकन सेनापती.
- १९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९२ - हॅमर डिरॉबुर्ट, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९७ - ज्यानी व्हर्साची, इटलीचा फॅशन डिझायनर.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- सुलतानाचा वाढदिवस - ब्रुनेई.
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर जुलै १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १३ - जुलै १४ - जुलै १५ - जुलै १६ - जुलै १७ - (जुलै महिना)