गुस्तावो दियाझ ओर्दाझ
thumb|right|250px|गुस्तावो दियाझ ओर्दाझ गुस्ताव्हो दियाझ ओर्दाझ (स्पॅनिश: Gustavo Díaz Ordaz Bolaños; १२ मार्च इ.स. १९११, पेब्ला, मेक्सिको − १५ जुलै इ.स. १९७९, मेक्सिको सिटी) हे मेक्सिकोमधील एक राजकारणी व देशाचे ४९वा राष्ट्राध्यक्ष होता. दियाझ ओर्दाझ इ.स. १९६४ ते इ.स. १९७० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होते.
बाह्य दुवेसंपादन करा
मागील आदोल्फो लोपेझ मटियोस |
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष १९६४–१९७० |
पुढील लुइस एचेव्हेरिया |