जुलै २
दिनांक
जुलै २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८३ वा किंवा लीप वर्षात १८४ वा दिवस असतो.
लीपवर्ष नसलेल्या वर्षांमध्ये २ जुलै हा मध्यबिंदु दिवस आहे १ जानेवारी ते १ जुलै, १८२ दिवस होतात आणि ३जुलै ते ३१ डिसेंबर १८२ दिवस होतात तर ३६५ दिवसात २ जुलै हा मध्यबिंदु दिवस असतो.
२ जुलै दुपारी १२ची वेळ ही पूर्ण वर्षाची मध्य वेळ असते. वेगवेगळ्या देशातील वेळमापनातील प्रत्यक्ष फरक त्या त्या प्रमाणात असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
एकोणविसावे शतकसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
एकविसावे शतकसंपादन करा
- २००० - मेक्सिकोमध्ये ७० वर्षे पार्तिदो रेव्होल्युसियोनारियो इन्स्तित्युसियोनाल या पक्षाच्या सत्तेचा अंत होउन पार्तिदो ॲक्सियॉं नॅसियोनाल पक्षातर्फे व्हिसेंते फॉक्सची राष्ट्राध्यक्षपदी निवड.
- २००१ - ॲबिकोर स्वयंचलित हृदयाचे सर्वप्रथम आरोपण.
- २००२ - स्टीव फॉसेट हा उष्णहवेच्या फुग्याद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.
- २०१० - कॉंगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात ट्रकचा स्फोट होउन किमान २३० व्यक्ती ठार.
जन्मसंपादन करा
- ४१९ - व्हॅलेंटिनियन तिसरा, रोमन सम्राट.
- १०२९ - अल-मुस्तांसिर, कैरोचा खलिफा.
- १८२१ - चार्ल्स टपर, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.
- १८६२ - विल्यम हेन्री ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७६ - विल्हेल्म कुनो, जर्मनीचा चान्सेलर.
- १८७७ - हेर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
- १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
- १९०३ - ऍलेक डग्लस-होम, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९०३ - ओलाफ पाचवा, नॉर्वेचा राजा.
- १९०४ - रेने लाकोस्त, फ्रेंच टेनिस खेळाडू.
- १९०६ - हान्स बेथ, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन अणुभौतिकशास्त्रज्ञ.
- १९०८ - थरगूड मार्शल, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
- १९२५ - पॅत्रिस लुमुम्बा, कॉंगोचा पंतप्रधान.
- १९२९ - इमेल्दा मार्कोस, फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्ष मार्कोसची पत्नी.
- १९३० - कार्लोस मेनेम, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३२ - डेव्ह थॉमस, अमेरिकन उद्योगपती.
- १९४२ - व्हिसेंते फॉक्स, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८६ - लिंडसे लोहान, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यूसंपादन करा
- १९२८ - नंदकिशोर बल, उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार.
- १९३२ - मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १९६३ - सेट बार्नेस निकोल्सन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ.
- १९९६ - राजकुमार, हिंदी अभिनेता.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर जुलै २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जून ३० - जुलै १ - जुलै २ - जुलै ३ - जुलै ४ - (जुलै महिना)