व्हॅलेंटिनियन तिसरा

फ्लाव्हियस प्लॅसिडियस व्हेलेन्टिनियानस तथा व्हॅलेन्टिनियन तिसरा (जुलै २, इ.स. ४१९ - मार्च १६, इ.स. ४५५) हा इ.स. ४२५ ते इ.स. ४५५ पर्यंत रोमन सम्राट होता.

व्हॅलेंटिनियन तिसरा
रोमन सम्राट