जुलै १६
दिनांक
जुलै १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९७ वा किंवा लीप वर्षात १९८ वा दिवस असतो.
ठळक घटनासंपादन करा
सतरावे शतकसंपादन करा
अठरावे शतकसंपादन करा
एकोणिसावे शतकसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
एकविसावे शतकसंपादन करा
जन्मसंपादन करा
- १८७२ - रोआल्ड अमुंडसेन, नॉर्वेचा शोधक.
- १८८८ - फ्रिट्स झेर्निके, नोबेल पारितोषिकविजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८८ - शूलेस ज्यो जॅक्सन, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १८९६ - त्रिग्वे ली, संयुक्त राष्ट्रांचा पहिला सरचिटणीस.
- १९०७ - ऑर्व्हिल रेडेनबाखर, अमेरिकन उद्योगपती.
- १९१९ - चॉई क्युहा, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६ - इर्विन रोझ, नोबेल पारितोषिकविजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ.
- १९४२ - मार्गारेट कोर्ट, ऑस्ट्रेलियाची टेनिस खेळाडू.
- १९४३ - प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे, मराठी साहित्यिक
- १९६८ - लॅरी सॅंगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक.
- १९७१ - महमद मकसूद् इनामदार नान्देड
मृत्यूसंपादन करा
- १३२४ - गो-उदा, जपानी सम्राट.
- १३४२ - चार्ल्स पहिला, हंगेरीचा राजा.
- १६६४ - अँड्रियास ग्रिफियस, जर्मन लेखक.
- १८८२ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.
- १९१६ - इल्या मेक्निकोव, नोबेल पारितोषिक विजेता रशियन जीवशास्त्रज्ञ.
- १९९४ - जुलियन श्वाइंगर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर जुलै १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १४ - जुलै १५ - जुलै १६ - जुलै १७ - जुलै १८ - (जुलै महिना)