इ.स. १८८८
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे |
वर्षे: | १८८५ - १८८६ - १८८७ - १८८८ - १८८९ - १८९० - १८९१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी २७ - नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची वॉशिंग्टन डी.सी येथे स्थापना.
- मार्च २ - कॉॅंन्स्टेन्टिनोपलचा करार स्वीकृत. ईजिप्तने युद्ध वा शांतिकालात सुएझ कालव्यातून जहाजांना सुखरूप जाउ देण्याची हमी दिली.
- मे ११ - ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.
- ऑगस्ट ७ - लंडनमध्ये जॅक द रिपरने पहिला खून केला.
- डिसेंबर ९ - अमेरिकन युद्ध खात्यात काम करणाऱया हर्मन हॉलेरिथने स्वतः तयार केलेले गणकयंत्र वापरण्यास सुरुवात केली.
- डिसेंबर २३ - व्हिंसेंट व्हॅन गोने आपल्या डाव्या कानाची पाळी कापून रेचेल नावाच्या नगरवधूला भेट दिली.
जन्म
संपादन- मार्च १ - इवार्ट ऍस्टील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- मे १७ - टिच फ्रीमन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जून २३ - नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, प्रख्यात भारतीय शास्त्रीय गायक.
- नोव्हेंबर ७ - सर चंद्रशेखर वेंकट रमण, भारतीय शास्त्रज्ञ.
- डिसेंबर १६ - अलेक्झांडर, युगोस्लाव्हियाचा राजा.