मुख्य मेनू उघडा

ठळक घटनासंपादन करा

इ.स.पू. पहिले शतकसंपादन करा

सोळावे शतकसंपादन करा

सतरावे शतक

  • १६४० - ईस्ट इंडिया कंपनीने मद्रासमध्ये व्यापारी केंद्र सुरु केले.

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

  • १९०७: टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.

एकविसावे शतकसंपादन करा

  • २००१ - भारताच्या लोकसंख्येने १०० कोटीची पायरी ओलांडली. ह्या बाबतीत भारत हा चीननंतर दुसरा देश ठरला
  • २००२: पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

  • ११३१ - स्टीवन दुसरा, हंगेरीचा राजा.
  • १७९२ - लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १९५५ - महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती याचं निधन.
  • १९८८ - सोहन लाल द्विवेदी - हिन्दीचे  प्रसिद्ध कवि
  • १९८९ - महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील
  • १९९१ - एडविन लँड, अमेरिकन संशोधक.
  • १९९४ - मनमोहन देसाई - हिंदी फिल्म निर्माता व निर्देशक
  • १९९९ - वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर
  • २००३ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
  • २०१४ - प्रफुल्ला डहाणूकर - चित्रकार
  • २०१७- ‘तारक मेहता यांचे निधन झाले. गेली नऊ वर्षे सुरू असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका ही विनोदी मालिका देशातच नव्हे तर जिथे भारतीय राहतात त्या सर्व प्रदेशांत आवर्जून पाहिली जाते. आयुष्याकडे उल्टया चष्म्यातून पाहणारे या मालिकेचे लेखक तारक मेहता यांच्या लिखाणाची ताकद यातील कलाकारांइतकीच महत्त्वाची आहे.

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा