एल्बा हे इटलीचे भूमध्य समुद्रामधील एक बेट आहे. हे बेट मुख्य भूमीपासून २० किमी अंतरावर स्थित असून तोस्काना प्रदेशाच्या अखत्यारीत येते.२२४ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या एल्बा बेटाची लोकसंख्या ३१,५७२ इतकी आहे.

एल्बा बेटाचे स्थान

१८१४ ते १८१५ दरम्यान नेपोलियन बोनापार्ट या बेटावर नजरकैदेत होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

42°45.71′N 10°14.45′E / 42.76183°N 10.24083°E / 42.76183; 10.24083