इ.स. १९४९
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे |
वर्षे: | १९४६ - १९४७ - १९४८ - १९४९ - १९५० - १९५१ - १९५२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी २५ - डेव्हिड बेन गुरियन इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.
- फेब्रुवारी १४ - इस्रायेलच्या संसदेची (क्नेसेट) पहिली बैठक सुरू.
- मार्च १ - इंडोनेशियाने जावा बेटावरील योग्यकर्ता प्रांत बळकावला.
- मार्च २ - कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
- मे ४ - इटलीच्या तोरिनो शहराचा फुटबॉल संघ घेउन जाणारे विमान कोसळले. संपूर्ण संघ व इतर मदतनीस ठार.
- मे ९ - रैनिये तिसरा मोनॅकोच्या राजेपदी.
- मे ११ - सयामचे थायलंड असे नामकरण.
- मे ११ - इस्रायेलला संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
- मे १२ - शीत युद्ध - सोवियेत संघाने बर्लिनचा वेढा उठवला.
- मे २३ - पश्चिम जर्मनीचे राष्ट्र अस्तित्वात.
- जुलै २० - इस्रायेल व सिरीयामध्ये संधी.
- जुलै २० - व्हासिल कोलारोव्ह बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
- जुलै २७ - जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललॅंड कॉमेटचे पहिले उड्डाण.
- ऑगस्ट ८ - भुतानच्या राष्ट्राची स्थापना.
जन्म
संपादन- जानेवारी १२ - हारुकी मुराकामी, जपानी साहित्यिक, अनुवादक.
- मार्च ११ - रिचर्ड डी बॉइस, डच निर्माता.
- एप्रिल २० - मासिमो दालेमा इटलीचा पंतप्रधान.
- मे ३० - बॉब विलिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै १० - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै १७ - स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १८ - डेनिस लिली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै २६ - थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.
- सप्टेंबर १ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.
- सप्टेंबर २५ - इन्शान अली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २१ - बिन्यामिन नेतान्याहू, इस्रायेलचा नववा पंतप्रधान.