पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी हा दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पाडाव झाल्यावर दोस्त राष्ट्रांपैकी अमेरिका, फ्रांस व युनायटेड किंग्डम यांच्या आधिपत्याखालील प्रदेश होता. कालांतराने या प्रदेशास स्वातंत्र्य देण्यात आले. बॉन ही पश्चिम जर्मनी देशाची राजधानी होती.
बंडेसरिपब्लीक डॉइशलॅंड जर्मनीचे संघराज्यीय प्रजासत्ताक Bundesrepublik Deutschland | ||||
|
||||
|
||||
पश्चिम जर्मनी (युरोपमध्ये) |
||||
ब्रीदवाक्य: इनीगकेट अन्ड रेच अन्ड फेइहिट एकता आणि न्याय आणि स्वातंत्र्य |
||||
राजधानी | बॉन | |||
शासनप्रकार | संघीय संसदीय गणराज्य | |||
अधिकृत भाषा | जर्मन |
१९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पूर्व जर्मनी देश पश्चिम जर्मनीमध्ये विलिन करण्यात आला व जर्मनी हा देश पुन्हा एकदा एकसंध बनला.