योग्यकर्ता

(योग्यकर्ता प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)

योग्यकर्ता हे इंडोनेशियातील एक शहर आहे. हे शहर तेथील बाटिक, नृत्य, नाट्य, संगीत, कविता, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, इ. कलांचे केंद्र आहे.