आझम खान

निःसंदिग्धीकरण पाने

मोहम्मद आझम खान (१ मार्च, इ.स. १९६९:कराची, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९९६ ते १९९८ दरम्यान एक कसोटी आणि सहा एक दिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.