कराची पाकिस्तानमधील प्रमुख बंदर आहे. हे शहर पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते. १९७१ च्या युद्धात भारताच्या आय एन एस रजपूत या नौकेने दोन पाकिस्तानी विनाशिका तसेच एक पाणबुडी बुडवून कराची बंदरात पाकिस्तानला नामोहरम केले.

मोहत्ता पैलेस

संस्था

संपादन

इसवी सन १५ मार्च १८८४ रोजी कराची शहरात मराठा जनरल एज्युकेशन सोसायटी ची स्थापना झाली.[]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, रविवार,२३ फेब्रुवारी २०२५