आयएनएस राजपूत (डी५१)

(आय एन एस रजपूत या पानावरून पुनर्निर्देशित)

आय.एन.एस. राजपूत (डी५१) ही भारतीय नौदलाची मार्गदर्शिक - क्षेपणास्त्र विनाशिकाराजपूत वर्गीय विनाशिका या वर्गाची पुढारी आहे. ही नौका ३० सप्टेंबर, इ.स. १९८० साली सेवेत रुजू झाली.

आय.एन.एस.राजपूत ने ब्राह्मोस या क्रुझ क्षेपणास्त्रासाठी परीक्षण मंचाची भूमिका बजावली आहे.