विनाशिका (इंग्लिश: destroyers) हा जलद, जपळ गतीच्या लढाऊ नौकांचा प्रकार आहे. सहसा या नौका मोठ्या लढाऊ नौका किंवा तांड्यांच्या आसपास राहून शत्रुकडून घातल्या जाणाऱ्या झडपांपासून त्यांचे रक्षण करतात. या नौका रसद न घेता बराच वेळ लढाईत कार्यरत राहू शकतात.

बाह्य दुवे

संपादन