इ.स. १९८३
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे |
वर्षे: | १९८० - १९८१ - १९८२ - १९८३ - १९८४ - १९८५ - १९८६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी १६ - ऑस्ट्रेलियातील वणव्यात ७१ मृत्युमुखी.
- एप्रिल १८ - बैरुतमध्ये अमेरिकेच्या वकीलातीवर आत्मघातकी हल्ला. अनेक सैनिकांसह ६३ ठार.
- एप्रिल २५ - अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
- जून २२ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने ईंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला.
- जून २२ - तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला.
- जुलै ११ - इक्वेडोरमध्ये बोईंग ७२७ प्रकारचे विमान कोसळले. ११९ प्रवासी ठार.
- जुलै १३ - श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे युरोप व कॅनडा व भारतात पलायन.
- जुलै २० - इस्रायेलने बैरुतमधुन आपले सैनिक काढून घेतले.
- डिसेंबर ७ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार.
जन्म
संपादन- जून ८ - किम क्लाइस्टर्स, बेल्जियन टेनिस खेळाडू.
- जून ८ - नादिया पेट्रोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.
- ऑगस्ट २८ - लसित मलिंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.