डिसेंबर ७
दिनांक
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४१ वा किंवा लीप वर्षात ३४२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादन- १७३२ - कॉव्हेन्ट गार्डन, लंडन येथील रॉयल ऑपेरा हाउस उघडले.
- १७८७ - डेलावेर अमेरिकेचे संविधान मान्य करणारे पहिले राज्य ठरले.
विसावे शतक
संपादन- १९४१ - दुसरे महायुद्ध - जपानच्या नौदलाने अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटवर पर्ल हार्बर येथे हल्ला केला.
- १९४९ - चीनी नागरी युद्ध - चीनी गणराज्याने आपली राजधानी नानकिंगहून ताइपेईला हलविली.
- १९७५ - इंडोनेशियाने पूर्व तिमोर वर हल्ला केला.
- १९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार.
- १९८७ - पॅसिफिक साउथवेस्ट एरलाइन्स फ्लाइट १७७१ कॅलिफोर्नियात पासो रोब्लेसजवळ कोसळली. ४३ ठार. विमानातील एका प्रवाश्याने स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व वैमानिकांना मारून स्वतःवरही गोळ्या झाडल्या.
- १९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर.
एकविसावे शतक
संपादन- २००४ - हमीद करझाई अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००४ - जॉन कुफुरची घानाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड.
- २०२४ - सिरियामध्ये बंडखोरांनी दमास्कसवर चाल करून शहर काबीज केल्यावर राष्ट्राध्यक्ष बशर अल असादने मॉस्कोला पळ काढला. तेथे व्लादिमिर पुतिनच्या सरकारने त्याला राजकीय आश्रय दिला.
जन्म
संपादन- ५२१ - संत कोलंबा, स्कॉटलंडमधिल आयरिश मिशनरी.
- १८५६ - विल्फ्रेड फ्लॉवर्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६९ - फ्रँक लॅव्हर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - केनेथ हचिंग्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९७ - जॉर्ज मॅकोले, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०२ - जनार्दन नवले, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९१४ - विन्स्टन प्लेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - जॉफ लॉसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७० - कोर्टनी ब्राउन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ४३ - सिसेरो, रोमन राजकारणी व लेखक.
- २८३ - पोप युटिचीयन.
- १२५४ - पोप इनोसंट चौथा.
- १२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा.
- १६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर डिसेंबर ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर ५ - डिसेंबर ६ - डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - डिसेंबर ९ - (डिसेंबर महिना)