पासो रोब्लेस हे कॅलिफोर्नियातील सान लुइस ओबिस्पो काउंटीमधील छोटे शहर आहे.

Pasorobles2.JPG

हे शहर सान लुइस ओबिस्पोच्या उत्तरेस सलिनास नदीकाठी वसलेले आहे. येथे गरम पाण्याचे झरे आहेत तसेच आसपासच्या प्रदेशात अनेक बदाम, ऑलिव्ह आणि द्राक्षाच्या बागा तसेच वाइनरी आहेत.

येथे दर वर्षी कॅलिफोर्निया मिड-स्टेट फेर ही जत्रा भरते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.