जनार्दन नवले

भारताचा क्रिकेट खेळाडू.


जनार्दन ग्यानोबा नवले (डिसेंबर ७, इ.स. १९०२; फुलगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत – सप्टेंबर ७, इ.स. १९७९, पुणे, महाराष्ट्र, भारत) पहिल्या भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी क्रिकेट खेळाडू होता.

जनार्दन नवले
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव जनार्दन ग्यानोबा नवले
जन्म ७ डिसेंबर, १९०२ (1902-12-07)
फुलगाव, महाराष्ट्र,भारत
मृत्यु

७ सप्टेंबर, १९७९ (वय ७६)

पुणे, महाराष्ट्र, भारत
विशेषता यष्टीरक्षक
फलंदाजीची पद्धत उजखोरा
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९३२-१९३३/३४ भारत
१९१८/१९-१९३४/३५ हिंदू
१९३५/३६ मध्य भारत
१९४२/४३ होलकर
१९४३/४४ ग्वालेर
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.
सामने ६५
धावा ४२ १,९७६
फलंदाजीची सरासरी १३.०० १९.१८
शतके/अर्धशतके ०/० ०/९
सर्वोच्च धावसंख्या १३ ९६
चेंडू - -
बळी - -
गोलंदाजीची सरासरी - -
एका डावात ५ बळी -
एका सामन्यात १० बळी -
सर्वोत्तम गोलंदाजी - -
झेल/यष्टीचीत १००/३६

५ जुलै, इ.स. २०१२
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

कारकीर्द

संपादन
 
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२. नवले. उभे शेवटचे

इ.स. १९३२ इंग्लड दौऱ्यात भारतीय संघाच्या एतिहासिक पहिल्या कसोटी सामन्यात नवेलंनी पहिला चेंडू खेळला. .[] त्यांनी लॉर्ड्स वरिल सामन्यात, दोन्ही डावांमध्ये फलंदाजी ओपन केली. अनेक वर्षांसाठी त्यांनी हिंदू संघासाठी यष्टीरक्षण केले. त्यांनी हिंदू संघासाठी पदार्पण १६ व्या वर्षी केले.

वैयक्तिक जीवन

संपादन

आयुष्याच्या सरत्या काळात त्यांनी साखर कारखान्यात चौकीदाराची नौकरी केली.

संदर्भ

संपादन
  1. ^ "जनार्दन नवले, भारत". cricinfo.com. June 26, 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन