भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२

भारत संघाने १९३२ मध्ये इंग्लड दौरा ऑल इंडिया नावाखाली केला. ह्या पुर्वी भारतीय संघाने १९११ मध्ये इंग्लंड दौरा केला होता. ह्या दौऱ्या दरम्यान भारतीय संघाने आपला एतिहासिक पहिला कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला. हा सामना इंग्लंड संघाने १५८ धावांनी जिंकला.

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२
Flag of England.svg
इंग्लंड
British Raj Red Ensign.svg
भारत
तारीख २५ – २८ जून १९३२
संघनायक डग्लस जार्डिन सी.के. नायडू
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
पाहुणा भारतीय संघ

दौऱ्या दरम्यान भारतीय संघ एकुण ३६ सामने खेळला, ज्यात २६ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा समावेश होता. भारतीय संघाने एकुण ९ प्रथम श्रेणी सामनी जिंकले, ८ सामने अनिर्णीत राहिले व संघ ८ सामन्यात पराभुत झाला. संघाचे कर्णधार महाराजा ऑफ पोरबंदर होते. सी.के. नायडू सर्वात प्रभावी भारतीय फलंदाज ठरले. सर्व प्रथम श्रेणी सामने खेळत त्यांनी ४०.४५ च्या सरासरीने एकुण १,६१८ धावा केल्या. १९३३ मध्ये विस्डेन ने त्यांना क्रिकेटर ऑफ द इयर मध्ये शामिल केल. भारतीय ओपनिंग गोलंदाजी जोडगोळी अमरसिंग (प्रथम श्रेणी सामन्यात १११ बळी, सरासरी २०.३७) व मोहम्मद निसार (७१ गडी, सरासरी १८.०९) यांनी उत्तम प्रदर्शन केले.


कसोटी मालिकासंपादन करा

एकमेव कसोटीसंपादन करा

२५-२८ जून १९३२
धावफलक
वि
२५९/१० (१०५.१ षटके)
डग्लस जार्डिन ७९
मोहम्मद निसार ५/९३ (२६ षटके)
१८९/१० (९३ षटके)
सी.के. नायडू ४०
बिल बोव्स ४/४९ (३० षटके)
२७५/१० (११० षटके)
डग्लस जार्डिन ८५
जहांगीर खान ४/६० (३० षटके)
१८७/१० (५९.३ षटके)
अमरसिंग ५१
वॉली हॅमंड ३/९ (५.३ षटके)


प्रथम श्रेणी सामनेसंपादन करा

ससेक्स वि भारतसंपादन करा

०४ मे १९३२
धावफलक
वि
२३६ (११४.२ षटके)
नाउमल जिउमल ६७
मॉरिस टेट ५/३४ (२८.२ षटके)
२२२ (११८ षटके)
रॉबर्ट स्कॉट ५८
नझीर अली ५/६९ (३५ षटके)
२४७/६ (घो) (८९ षटके)
सी.के. नायडू ६७
रॉबर्ट स्कॉट ३/४१ (१८ षटके)
१०७/२ (५२.४ षटके)
टेड बॉउली ४८
शंकरराव गोडाम्बे १/११ (७.४ षटके)
सामना अणिर्नित
काउंटी मैदान, होव
पंच: बिल फेअरसर्विस आणि बिल हिच


ग्लॅमर्गॉन वि भारतसंपादन करा

१४ मे १९३२
धावफलक
वि
२५३ (११६ षटके)
अर्नॉल्ड डायसन ५२
जहांगीर खान ४/४८ (२८ षटके)
१९४ (९२.३ षटके)
फिरोज पालिया ४८
विल्फ जोन्स ४/३८ (१४ षटके)
१९७/२ (घो) (६८.२ षटके)
अर्नॉल्ड डायसन १००
जहांगीर खान १/५२ (१७ षटके)
१८४/४ (६० षटके)
वझीर अली १०८*
जॉनीऐ क्ले ३/७१ (१८ षटके)
सामना अणिर्नित
कार्डिफ आर्म्स पार्क
पंच: बिल फेअरसर्विस आणि टायगर स्मिथ


ऑक्सफर्ड विद्यापीठ वि भारतसंपादन करा

१८ मे १९३२
धावफलक
वि
३२४ (१०८.५ षटके)
वझीर अली १३२
एड्विन बार्लो ४/८५ (३७ षटके)
१३२ (६८.१ षटके)
नोएल इवान्स ३६
मोहम्मद निसार ६/३२ (२४.१ षटके)
३२/२ (८ षटके)
सेसिल पुलन ७४
फिरोझ पालिया ४/४६ (२४ षटके)
२१९ (१०० षटके)
सी.के. नायडू १९*
हर्बर्ट लिनेल १/६ (४ षटके)
  भारत ८ गडी राखुन विजयी विजयी
युनिवर्सिटी पार्क, ऑक्सफोर्ड
पंच: आयर्स आणि आर्थर स्टोनर


मेरीलेबोन क्रिकेट क्लब वि भारतसंपादन करा

२१ मे १९३२
धावफलक
वि
२२८ (८१.४ षटके)
सी.के. नायडू ११८*
बिल बोव्स ३/४२ (२५ षटके)
२००/७ (१०२ षटके)
डग्लस जार्डिन ४४
सी.के. नायडू ४/३१ (१५ षटके)
सामना अनिर्णित
लॉर्ड्स मैदान, लंडन
पंच: जो हार्डस्टाफ आणि आर्थन मार्टोन


हॅंपशायर वि भारतसंपादन करा

२५ मे १९३२
धावफलक
वि
५१ (४० षटके)
सी.के. नायडू १८
जीम बेली ५/२४ (१५ षटके)
२७३ (१०१.१ षटके)
जॉनी अर्नॉल्ड ११३
जहांगीर खान ३/६५ (३२.१ षटके)
११९ (५४.४ षटके)
जनार्दन नवले ३६
लेन क्रिस ३/१० (७ षटके)
हॅंपशायर १ डाव आणि १०३ धावांनी विजयी
काउंटी मैदान, साउथॉम्पटन
पंच: लेन बरूंड आणि टायगर स्मिथ


एसेक्स वि भारतसंपादन करा

२८ मे १९३२
धावफलक
वि
१६९ (९०.१ षटके)
चार्ली ब्रे ४१
अमरसिंग ५/४९ (३० षटके)
३०७/७ (घो.) (११३.२ षटके)
नझीर अली १०९
स्टॅन निकोलास ३/४७ (२७ षटके)
१४२/१ (४४ षटके)
लियोनार्दो क्रावली ७७*
अमरसिंग १/३४ (१२ षटके)
सामना अनिर्णित
काउंटी मैदान, लेय्टॉन
पंच: जॉर्ज बीट आणि जो हार्डस्टाफ


नॉर्थम्पटनशायर वि भारतसंपादन करा

०४ जून १९३२
धावफलक
वि
१५५ (९३.२ षटके)
फ्रेड ब्लेकवेल ४१
अमरसिंग ५/४५ (२७.२ षटके)
२७९ (१०६.२ षटके)
सी.के. नायडू ८०
वॉलेस जप ५/६४ (२२.२ षटके)
१५१ (८२ षटके)
अलेक्सांड्र स्नोडेन ५१
मोहम्मद निसार ३/३४ (१४ षटके)
२९/० (५.४ षटके)
वझीर अली १३
जॉन टिम्स ०/७ (३ षटके)
  भारत १० गडी राखुन विजयी
टाउन मैदान, केटरिंग
पंच: फ्रॅंक चेस्टर आणि जो हार्डस्टाफ


कॅंब्रिज विद्यापीठ वि भारतसंपादन करा

०८ जून १९३२
धावफलक
वि
९२ (५१.१ षटके)
डेनी विलकॉक्स २३
अमरसिंग ५/३० (२१.५ षटके)
३०८ (१०४.१ षटके)
सोराबजी कोला ९६
रॉडनी रॉट-रॉट ५/७१ (३१ षटके)
२७४ (१२५.५ षटके)
ऍलन रॅटक्लिफ ११२
अमरसिंग ६/७० (४८ षटके)
५९/१ (२४.४ षटके)
फिरोज पालिया २९
केन फर्न्स १/१९ (१२ षटके)
  भारत ९ गडी राखुन विजयी
फेनर्स मैदान, कॅंब्रिज
पंच: जॉर्ज वॉट आणि क्लॉड वूली


लॅंकेशायर वि भारतसंपादन करा

११ जून १९३२
धावफलक
वि
४९३ (१३२.४ षटके)
अमरसिंग १३१
गॉर्डन हॉग्सन ४/१४३ (४७ षटके)
३९९ (१४७.३ षटके)
एडी पेयंटर १५३
जहांगीर खान ३/७५ (३३ षटके)
३६/२ (१६.२ षटके)
वझीर अली २४
अल्बर्ट बेनेट्ट १/७ (२.२ षटके)
सामना अनिर्णित
एगबुर्थ, लिवरपुल
पंच: बिली बेस्टविक आणि थॉमस ओट्स


वूस्टरशायर वि भारतसंपादन करा

१८ जून १९३२
धावफलक
वि
२९४ (१०४.५ षटके)
नवाब पटौडी ८३
अमरसिंग ४/५९ (३३.५ षटके)
२९७ (१०३.३ षटके)
नझीर अली ५८
लेस्ली राईट ३/३० (१०.३ षटके)
२१० (७१.२ षटके)
लेस्ली राईट ८६
अमरसिंग ७/७८ (३३.२ षटके)
२०९/७ (७०.२ षटके)
सी.के. नायडू ६१
जॉर्ज ब्रूक ३/६७ (१४.२ षटके)
  भारत ३ गडी राखुन विजयी
काउंटी मैदान, वॉर्सेस्टर
पंच: आर्थर डॉल्फिन आणि टायगर स्मिथ


नॉटिंगहॅमशायर वि भारतसंपादन करा

०२ जुलै १९३२
धावफलक
वि
१८८ (७७.२ षटके)
आर्थर कार ३८
अमरसिंग ७/५५ (३४ षटके)
१२५ (६१.५ षटके)
अमरसिंग २५
बिल वोस ५/५१ (२०.५ षटके)
२८८ (११०.४ षटके)
चार्ल्स हॅरिस ६७
सी.के. नायडू ५/९५ (४१ षटके)
१२७ (४७.४ षटके)
नाउमल जिउमल ३१
सॅम स्टॅपल्स ४/३५ (१२.४ षटके)
नॉटिंगहॅमशायर २२४ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
पंच: वॉल्टर बस्वेल आणि बिल हिच


लॅंकेशायर वि भारतसंपादन करा

०९ जुलै १९३२
धावफलक
वि
४४२/५(घो.) (१५८ षटके)
अर्नेस्ट टिल्डेस्ली १९६
जहांगीर खान २/७९ (४३ षटके)
२०४ (६०.३ षटके)
सोराबजी कोला १२२
हेन्री बटरवर्थ ६/८५ (२२ षटके)
२७/४ (१२.३ षटके)
बिली फेरीमॉंड १०
अमरसिंग ३/११ (६ षटके)
२६४ (९६ षटके)
नाउमल जिउमल ८६
हेन्री बटरवर्थ ४/७८ (२५ षटके)
लॅंकेशायर ६ गडी राखुन विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
पंच: वॉल्टर बस्वेल आणि बिल फेअरसर्विस


यॉर्कशायर वि भारतसंपादन करा

१६ जुलै १९३२
धावफलक
वि
१६० (५५ षटके)
नाउमल जिउमल ४८
हेडली व्हेरिटी ५/६५ (२० षटके)
१६१/८ (घो) (८० षटके)
आर्थर मिचेल ३५
मोहम्मद निसार ५/२१ (१९ षटके)
६६ (२४.५ षटके)
नझीर अली ५२
जॉर्ज मॅकोले ८/२१ (१२.५ षटके)
६८/४ (४५.२ षटके)
पर्सी होम्स ३३
मोहम्मद निसार १/५ (७ षटके)
यॉर्कशायर ६ गडी राखुन विजयी
सेंट जॉर्ज रोद, हारोगेट
पंच: बिली बेस्टविक आणि जॉन किंग


मिडलसेक्स वि भारतसंपादन करा

२० जुलै १९३२
धावफलक
वि
४०९/७(घो) (१४१.५ षटके)
नाउमल जिउमल* १६४
हॅरी ली २/५५ (२३ षटके)
२५३ (८९.१ षटके)
पॅट्सी हेंड्रेन ५१
मोहम्मद निसार ४/६१ (१९ षटके)
१४/२ (४.२ षटके)
सोराबजी कोला
जो हल्मे १/२ (२ षटके)
२९२ (११६.२ षटके)
हर्न ६०
सी.के. नायडू ५/५३ (२६ षटके)
  भारत ८ गडी राखुन विजयी
लॉर्ड्स मैदान, लंडन
पंच: बिल हिच आणि अल्फ्रेड स्ट्रीट


ग्लॅमॉर्गन वि भारतसंपादन करा

३० जुलै १९३२
धावफलक
वि
२२९ (८३.४ षटके)
सी.के. नायडू ६७
जॅक मर्सर ५/४४ (२८.४ षटके)
८१ (४०.३ षटके)
मॉरिस टर्नबूल ३६
अमरसिंग ६/३८ (२० षटके)
८७ (२७.३ षटके)
सोराबजी कोला २३
जॉनी क्ले ४/३४ (१०.३ षटके)
१८१ (७०.३ षटके)
ऍलन हॉवर्ड ५७
अमरसिंग ३/४२ (१६ षटके)
  भारत ५४ धावांनी विजयी
सेंट हेलन्स, स्वांसी
पंच: विल्यम पॅरी आणि टायगर स्मिथ


वॉरविकशायर वि भारतसंपादन करा

०३ ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
२८२ (८८.१ षटके)
नाउमल जिउमल ७२
जॉर्ज पेन ५/११० (२३.१ षटके)
३५४ (१३६.५ षटके)
बॉब वाय्ट ८३
सी.के. नायडू २/६४ (२५ षटके)
३४४/८ (घो) (१०९.१ षटके)
सी.के. नायडू १६२
हल जेरेट ५/१५८ (३५.१ षटके)
११०/३ (४०.४ षटके)
लियोनार्डो बेट्स ४२*
वझीर अली १/१४ (७ षटके)
सामना अनिर्णित
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
पंच: बिल बेस्टविक आणि आर्थर डॉल्फिन


ग्लाउस्टरशायर वि भारतसंपादन करा

०६ ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
२३६ (९६.१ षटके)
वझीर अली ८२
टॉम गॉडार्ड ४/५८ (२९ षटके)
२३० (६८.२ षटके)
बेव लियोन ७०
अमरसिंग ८/९० (२८ षटके)
३९० (१०४.५ षटके)
सोराबजी कोला ९४
टॉम गॉडार्ड ६/११५ (३३.५ षटके)
३४१ (१२०.२ षटके)
सेस डार्स ९५
अमरसिंग ४/१२१ (४३ षटके)
  भारत ५५ धावांनी विजयी
क्लिफ्टन कॉलेज मैदान
पंच: हर्बर्ट बाल्डविन आणि जिमी स्टोन


सॉमरसेट वि भारतसंपादन करा

१० ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
२८५ (१३५.१ षटके)
नाउमल जिउमल ८१
केनेथ किनर्स्ली ३/४० (१८ षटके)
१७७ (६७ षटके)
जॉक ली ४८
मोहम्मद निसार६/४५ (२५ षटके)
२३४/७ (घो) (६५ षटके)
सी.के. नायडू १३०*
आर्थर वेलार्ड ३/८७ (२३ षटके)
१७९ (६०.२ षटके)
रेगी इंग्ले ४३
सी.के. नायडू ४/३९ (१९ षटके)
  भारत १६३ धावांनी विजयी
क्लारेंस पार्क
पंच: जॅक न्यूमन आणि विल्यम पॅरी


सरे वि भारतसंपादन करा

१३ ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
३८७/९ (घो) (१६६ षटके)
एडवर्ड व्हाईटफिल्ड १०१*
मोहम्मद निसार ४/५३ (१९ षटके)
२०४ (८३.१ षटके)
नझीर अली ६४
पर्सी फेंडर ५/५८ (२०.१ षटके)
९५/३ (२८ षटके)
पर्सी फेंडर ३४*
जहांगीर खान २/३० (१० षटके)
३२२/८ (घो) (१२० षटके)
नझीर अली ८४
मॉरिस आलोम ४/३२ (२५ षटके)
सामना अनिर्णित
केनिंग्टन ओव्हल
पंच: जॉर्ज बीट आणि टायगर स्मिथ


डर्बीशायर वि भारतसंपादन करा

१७ ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
२४८ (१०९.४ षटके)
डेनिस स्मिथ ८७
अमरसिंग ४/७१ (३० षटके)
२०५ (७३.४ षटके)
नाउमल जिउमल १०१
टॉमी मिशेल ५/७७ (२५.४ षटके)
१६८ (७८.१ षटके)
आर्थर रिचर्डसन ५६
नझीर अली ३/१० (९ षटके)
२०२ (७२.३ षटके)
नझीर अली ४६
टॉमी मिशेल ५/७१ (३१ षटके)
डर्बीशायर ९ धावांनी विजयी
रूटलॅंड मैदान
पंच: वॉल्टर बस्वेल आणि क्लॉड वूली


लीस्टरशायर वि भारतसंपादन करा

२० ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
४१२/८(घो) (१४९.१ षटके)
वझीर अली १७८
हेडन स्मिथ २/९८ (४२ षटके)
१०६ (६४.१ षटके)
होर्स स्नेरी २५
सी.के. नायडू ५/२१ (१९ षटके)
२९१ (१४०.३ षटके)
होर्स स्नेरी १२४
फिरोज पालिया ४/४८ (२३ षटके)
  भारत एक डाव १५ धावांनी विजयी
आय्लेस्टोन रोड, लिस्टशायर
पंच: बिली बेस्टविक आणि क्लॉड वूली


केंट वि भारतसंपादन करा

२४ ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
२९५ (८६.५ षटके)
पर्सी चॅपमॅन ९६
मोहम्मद निसार ६/९२ (२४ षटके)
२७० (९३.५ षटके)
सी.के. नायडू ९९
ऍलन वॉट ४/५३ (२२ षटके)
१५४ (४८.२ षटके)
ऍलेक पियर्स ६५
अमरसिंग ५/५७ (१८.२ षटके)
१२१ (४६.३षटके)
वझीर अली ३८
आल्फ्रेड फ्रीमन ६/६९ (२३.३ षटके)
केंट ५८ धावांनी विजयी
सेंट लॉरेंस, कॅंटबूरी
पंच: हर्बर्ट बाल्डविन आणि थॉमस ओट्स


इंग्लड एकादश वि भारतसंपादन करा

०३ सप्टेंबर १९३२
धावफलक
इंग्लड एकादश
वि
२८२/५ (घो) (८८ षटके)
लेस एम्स १०५
सोराबजी कोला १/३२ (१२ षटके)
१६५ (४६ षटके)
नझीर अली ४७
स्टॅन निकोलास ४/२८ (१५ षटके)
७७ (३०.५ षटके)
फिरोझ पालिया २६
टिच फ्रीमन ४/३९ (११ षटके)
इंग्लड एकादश एक डाव आणि ४० धावांनी विजयी
चेरिटोन रोड मैदान, फोल्कस्टोन
पंच: फ्रॅंक चेस्टर आणि अल्फ्रेड स्ट्रीट


लेद्सन-गोवर एकादश वि भारतसंपादन करा

०७ सप्टेंबर १९३२
धावफलक
लेद्सन-गोवर एकादश
वि
३०५/५ (घो) (१२२ षटके)
हर्बर्ट सुटक्लिफ १०६
जहांगीर खान ३/७७ (३५ षटके)
२८० ( षटके)
अमरसिंग १०७
वॉलेस जप ५/८६ (२१.१ षटके)
९९ ( षटके)
आर्थर स्टॅपल ५८
जहांगीर खान ०/६ (३ षटके)
सामना अनिर्णित
नॉर्थ मरिन रोड
पंच: आर्थर डॉल्फिन आणि आर्थर मॉर्टीन


सराव सामनेसंपादन करा

टि गिल्बर्ट स्कॉट एकादश वि भारतसंपादन करा

२९ एप्रिल १९३२
धावफलक
वि
टि गिल्बर्ट स्कॉट एकादश
१३२ (८३ षटके)
लाल सिंग ४२
रॉबर्ट स्कॉट ४/३३ (२७ षटके)
१५७ (७१.३ षटके)
पर्सी चॅपमॅन ३८
गुलाम मोहम्मद ६/४२ (१८.३ षटके)
१०४/९ (घो.)(५०.४ षटके)
लाल सिंग ४७
जॅक मर्सर ३/१० (९.४ षटके)
५२/५ (९ षटके)
पर्सी चॅपमॅन ३०
अमरसिंग ३/३५ (५ षटके)
सामना अणिर्नित
पेलशाम क्रिकेट मैदान, पीस्मार्च
पंच: जॅक हबल आणि पेनफोल्ड


आर्मी वि भारतसंपादन करा

०२ मे १९३२
धावफलक
आर्मी
वि
सामना रद्द
ऑफिसर्स क्लब मैदान, अल्डर्शॉट
पंच: जॉर्ज कॉलिन्स आणि बिल रिव्हस


एच.एम. मार्टोनू एकादश वि भारतसंपादन करा

०९ मे १९३२
धावफलक
एच.एम. मार्टोनू एकादश
वि
८८ (३२.३ षटके)
रॉल्फ ग्रॅंट १९
जहांगीर खान ५/४७ (१६ षटके)
११८ (५६.२ षटके)
के.एस. लिम्बडी ४६
रॉल्फ ग्रॅंट ४/४२ (१८.२ षटके)
  भारत ७ गडी राखुन विजयी
होलीपोर्ट, मैडेनहेड
पंच: अल्फ्रेड अट्फेल्ड आणि दिनोसिस ट्रेगिर
  • पहिल्या दिवशी खेळ झाला नाही. एका डावाचा सामना


ब्लॅकहिथ वि भारतसंपादन करा

१२ मे १९३२
धावफलक
वि
ब्लॅकहिथ
१४९ (५६.२) षटके
सोराबजी कोला ५०
हॉवर्ड टेलर ४/१३ (१६.२ षटके)
८८ (५३.४ षटके)
थॉमस मिशेल ४०*
मोहम्मद निसार ६/११ (१७ षटके)
  भारत ६१ धावांनी विजयी विजयी
रेक्टोरी फिल्ड, ब्लॅकहेथ
पंच: ब्लेकर आणि अल्फ्रेड स्ट्रीट
  • एका डावाचा सामना, एका दिवसाचा सामना


नॉर्फोल्क वि भारतसंपादन करा

०२ जून १९३२
धावफलक
वि
नॉर्फोल्क
१०१ (६६ षटके)
सी.के. नायडू २१
अलेक उटींग ४/३४ (२८ षटके)
४९ (२४.४ षटके)
बिल एडरिच २०
मोहम्मद निसार ६/१४ (१२.४ षटके)
२०४/९ (घो) (८८ षटके)
फिरोज पालिया ५६
अलेक उटींग ४/६१ (३३ षटके)
१२८ (५७ षटके)
सेड्रीक् थिस्लेटॉन-स्मिथ ३४
मोहम्मद निसार ८/४३ (१९ षटके)
  भारत १२८ धावांनी विजयी
काउंटी मैदान, लेक्नहम
पंच: जॉन निकोलास आणि जॉर्ज रे


इस्टर्न काउंटीज वि भारतसंपादन करा

१५ जून १९३२
धावफलक
इस्टर्न काउंटीज
वि
१२२ (५० षटके)
जोसेफ वॉल्टर ३५
सी.के. नायडू ३/७ (६ षटके)
४२४/७ (घो) (१३१ षटके)
नरिमन मार्शल १४८*
वॉल्टर ईगल ३/१०१ (४४ षटके)
१७३ (७९.२ षटके)
स्टुवर्ट रोड्स ९०
जहांगीर खान ३/२८ (१९ षटके)
  भारत एक डाव आणि १२९ धावांनी विजयी
लिंडम स्पोर्ट्स क्लब, लिंकन
पंच: जॉन मॉस आणि स्मिथ


ऑक्सफोर्डशायर वि भारतसंपादन करा

२९ जून १९३२
धावफलक
ऑक्सफोर्डशायर
वि
३७३ (९७ षटके)
वझीर अली १५५
साय्रील ओरमेडो ४/८० (२५ षटके)
१६५ (७३.४ षटके)
ज्युलियन इवेट्स ३७
अमरसिंग ५/५० (२६ षटके)
सामना अनिर्णित
क्राईस्ट चर्च मैदान, ऑक्सफोर्ड
पंच: इ.कॉटन आणि एच पार्कर


स्टाफोर्डशायर वि भारतसंपादन करा

०६ जुलै १९३२
धावफलक
स्टाफोर्डशायर
वि
२०९ (९७.२ षटके)
लेस्ली गेल ६६
नाउमल जिउमल ४/३९ (१७ षटके)
१६२ (६७.३ षटके)
शंकरराव गोडाम्बे २८*
चार्ल्स टेलर ७/६१ (२७.३ षटके)
१४२/६ (घो.) (६१ षटके)
इस्रॉम मेयर ५७*
सी.के. नायडू २/३१ (१८ षटके)
९४/६ (३६ षटके)
सोराबजी कोला ३०
सिडनी बार्न्स ३/२९ (१३ षटके)
सामना अनिर्णित
काउंटी मैदान, स्टोक-ऑन-ट्रेंट
पंच: जॅक हबल आणि डिनोसिस् ट्रीगियर


ड्युरॅम वि भारतसंपादन करा

१३ जुलै १९३२
धावफलक
वि
सामना रद्द
ऍशब्रूक, संडरलॅंड
पंच: जॉर्ज हेमस्ली आणि आर. रिडल


नॉर्थुम्बरलॅंड वि भारतसंपादन करा

२७ जुलै १९३२
धावफलक
वि
नॉर्थुम्बरलॅंड
१०१ (५८.४ षटके)
जोगिंदर सिंग २८
लेस्ली ऍलन ५/३२ (२७.४ षटके)
१४३ (७१ षटके)
बिल मॅके ३३
सी.के. नायडू ३/३६ (२४ षटके)
१३८/८ (घो) (३२.१ षटके)
सी.के. नायडू ३४
होरसे ली ३/२७ (१०.१ षटके)
४५/२ (२०.१ षटके)
बिल मॅके २३
अमरसिंग १/४ (२.१ षटके)
सामना अनिर्णित
ऑस्बॉर्न अवेनू, जेस्मॉन्ड
पंच: जो गेली आणि निकोल्सन


सर जे काह्न एकादश वि भारतसंपादन करा

२७ ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
सर जे काह्न एकादश
१५२ (३९ षटके)
जहांगीर खान ६३*
वॉल्टर रॉबिन्स ३/४६ (१३ षटके)
३४२ (७८.२ षटके)
फ्रेड्रीक न्यूमन ९७
अमरसिंग ६/१०७ (२४ षटके)
१६४ (३८.५ षटके)
जहांगीर खान ३१
वॉल्टर रॉबिन्स ४/५९ (१४ षटके)
सर जे काह्न एकादश १ डाव आणि २६ धावांनी विजयी
वेस्ट पार्क, वेस्ट ब्रीजफोर्ड
पंच: जॉर्ज गन आणि जॉन मॉस


इंडीयन जिमखान वि भारतसंपादन करा

३१ ऑगस्ट १९३२
धावफलक
वि
इंडीयन जिमखान
३४३/४ (६८ षटके)
वझीर अली १४१
चुनी लाल २/८९ (२१ षटके)
३२० (१०४.२ षटके)
टि.के. कॉन्ट्रक्टर ८०
सी.के. नायडू ५/८१ (३३.२ षटके)
सामना अनिर्णित
इंडीयन जिमखान, ओस्टेर्ली
पंच: सोराबजी कोला आणि गार्लिंग


इतर माहितीसंपादन करा

प्रथम श्रेणी सामने फलंदाजी [१]संपादन करा

नाव सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी १०० ५० झेल यष्टी.
अमरसिंग २२ ३३ ६४१ १३१* २२.८९ १४
सोराबजी कोला २२ ३६ ९०० १२२   २५ १३
गुलाम मोहम्मद १० ८० ४३   ८.८८
शंकरराव गोडाम्बे ११ १५ ८५ १५   ७.७२
जहांगीर खान २१ ३४ ११ ४४८ ६८   १९.४७ १३
जोगिंदर सिंग १५ २०८ ७९   १८.९
बहाद्दूर कापडीया ५६ ३७   ९.३३ १.
लाल सिंग १५ २४ ४१८ ५२   १९.९ १२
के.एस. लिम्बडी ११ १७ १५४ ४३   ९.६२
नरिमन मार्शल १२ २६८ १०२* २६.८
नाउमल जिउमल २६ ४६ १२९७ १६४* ३०.८८ ११
जनार्दन नवले २१ ३९ ६०० ६४   १५.७८ ३१ ९.
सी.के. नायडू २६ ४५ १६१८ १६२   ४०.४५ २०
सैयद नझीर अली २० ३२ १०२० १०९   ३१.८७ १२
मोहम्मद निसार १८ २६ ११३ ३१   ६.२७ १०
फिरोझ पालिया १६ २६ ४७६ ५३   २१.६३
महाराजा ऑफ पोरबंदर २   ०.६६
वझीर अली २३ ४२ १२२९ १७८   ३२.३४

प्रथम श्रेणी सामने गोलंदाजी[२]संपादन करा

नाव चेंडू निर्धाव धावा बळी सर्वोत्तम सरासरी ४ बळी ५ बळी स्ट्राईक रेट इको
अमरसिंग ६३७४ ३४३ २२६२ १११ ८-९० २०.३७ ५७.४२ २.१२
सोराबजी कोला ५४ १७ १.८८
गुलाम मोहम्मद ७८६ ३४ २८६ २-५६ ९५.३३ २६२ २.१८
शंकरराव गोडाम्बे १२३१ ४७ ४४५ १६ ४-४७ २७.८१ ७६.९३ २.१६
जहांगीर खान ४४६६ २१९ १५४० ५३ ४-४८ २९.०५ ८४.२६ २.०६
लाल सिंग ३८ २५ १-९ २५ ३८ ३.९४
नरिमन मार्शल १८
नाउमल जिउमल ९३१ ११ ६०१ १७ ५-६८ ३५.३५ ५४.७६ ३.८७
सी.के. नायडू ४००६ १६५ १६६० ६५ ५-२१ २५.५३ ६१.६३ २.४८
सैयद नझीर अली १३४५ ६३ ५०१ २३ ५-६९ २१.७८ ५८.४७ २.२३
मोहम्मद निसार ३१९२ १२८ १२८५ ७१ ६-३२ १८.०९ ४४.९५ २.४१
फिरोझ पालिया १८२२ ७९ ६५३ १७ ४-४६ ३८.४१ १०७.१७ २.१५
वझीर अली २७० १० १२९ २-३ ४३ ९० २.८६

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८