भारतीय क्रिकेट संघ
भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.
भारत | |
---|---|
[[चित्र:|none|150px|{{{चित्र_शीर्षक}}}]] {{{चित्र_शीर्षक}}} | |
टोपण नाव | मेन ईन ब्ल्यू, टिम इंडिया, भारत आर्मी |
प्रशासकीय संस्था | {{{प्रशासकीय_संस्था}}} |
कर्णधार | विराट कोहली |
मुख्य प्रशिक्षक | {{{मुख्य_प्रशिक्षक}}} |
आयसीसी दर्जा | संपूर्ण सदस्य (१९३२ पासून) |
आयसीसी सदस्य वर्ष | इ.स. १९२६ |
सद्य कसोटी गुणवत्ता | २ रे |
सद्य एकदिवससीय गुणवत्ता | २रे |
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता | २ रे |
पहिली कसोटी |
![]() |
अलीकडील कसोटी |
![]() |
एकूण कसोटी |
५४९ वि/प : १६१/१६९ (२१८ अनिर्णित, १ बरोबरीत) |
एकूण कसोटी सद्य वर्ष |
५ वि/प : ३/१ (१ अनिर्णित) |
पहिला एकदिवसीय सामना |
![]() |
अलीकडील एकदिवसीय सामना |
![]() |
एकूण एकदिवसीय सामने |
९७८ वि/प : ५०९/४२२ (९ बरोबरीत, ४१ बेनिकाली) |
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष |
२५ वि/प : १७/७ (० बरोबरीत, १ बेनिकाली) |
पहिला ट्वेंटी२० सामना |
![]() |
अलीकडील ट्वेंटी२० सामना |
![]() |
एकूण ट्वेंटी२० सामने |
१२६ वि/प : ७८/४४ (१ बरोबरीत, ३ बेनिकाली) |
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष |
१६ वि/प : ९/७ (० बरोबरीत, ० बेनिकाली) |
विश्वचषक कामगीरी | १ला विश्वचषक १९७५ साली, एकूण ११ विश्वचषकांमध्ये सहभाग. |
सर्वोत्कृष्ट कामगीरी | विजेते (१९८३, २०११) |
शेवटचा बदल {{{asofdate}}} |
इतिहाससंपादन करा
१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान फलंदाज सी.के. नायडू होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट विरूद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरूद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरूद्ध).भारताचा कर्णधार २०१६ मध्ये विराट कोहली झाला .
महत्त्वाच्या स्पर्धासंपादन करा
भारतातील महत्त्वाच्या घरगुती स्पर्धा,
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसंपादन करा
- एदिसा = एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने
- टी२०आं. = टी२० आंतरराष्ट्रीय सामने
- क.आं.सा. = कसोटी आंतरराष्ट्रीय सामने
आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताची कामगिरी | |||||||
---|---|---|---|---|---|---|---|
सामने | विजय | पराभव | अनिर्णित | बरोबरी | बेनिकाली | पहिला सामना | |
कसोट्या[१] | ५४९ | १६१ | १६९ | २१८ | १ | – | २५ जून १९३२ |
एदिसा[२] | ९७८ | ५०९ | ४२२ | - | ९ | ४१ | १३ जुलै १९७४ |
टी२०आं.[३] | ७८ | ४४ | २१ | – | ९ | ७ | १ डिसेंबर २००६ |
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरीसंपादन करा
|