इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६३-६४
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९६४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. मद्रास येथे खेळवली गेलेली पहिली कसोटी इंग्लंडने खेळलेली ४००वी कसोटी होती. कसोटी मालिका अँथनी डि मेल्लो चषक या नावाने खेळवली गेली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६३-६४ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | १० जानेवारी – २० फेब्रुवारी १९६४ | ||||
संघनायक | मन्सूर अली खान पटौदी | माइक स्मिथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | बुधी कुंदरन (५२५) | ब्रायन बोलस (३९१) | |||
सर्वाधिक बळी | सलीम दुराणी (११) | फ्रेड टिटमस (२७) |
सराव सामने
संपादनतीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि एम.सी.सी.
संपादनतीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि एम.सी.सी.
संपादनतीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि एम.सी.सी.
संपादनतीन-दिवसीय सामना:मध्य आणि पूर्व विभाग वि एम.सी.सी.
संपादनतीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि एम.सी.सी.
संपादनचार-दिवसीय सामना:भारत XI वि ई.डब्ल्यू. स्वॅन्टन XI
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- भागवत चंद्रशेखर, राजिंदर पाल (भा), जेफ जोन्स, जिमी बिंक्स आणि जॉन प्राइस (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.