जॉन एडरिच

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

जॉन ह्यू एडरिच (२१ जून, १९३७:ब्लोफील्ड, इंग्लंड - २३ डिसेंबर, २०२०:स्कॉटलंड) हा १९६३ ते १९७६ दरम्यान इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून ७७ कसोटी आणि ७ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.