लाल बहादूर शास्त्री स्टेडियम

(लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद या पानावरून पुनर्निर्देशित)

लाल बहादूर शास्त्री स्टेडियम हैदराबादमधील क्रिकेट मैदान आहे.

लाल बहादूर शास्त्री स्टेडियम
मैदान माहिती
स्थान हैदराबाद, तेलंगण
गुणक 17°23′57.6″N 78°28′24.0″E / 17.399333°N 78.473333°E / 17.399333; 78.473333
स्थापना १९५०
आसनक्षमता २५,०००
मालक तेलंगण क्रीडा प्राधिकरण
प्रचालक हैदराबाद क्रिकेट असोसिएशन
यजमान फतेह हैदराबाद एफ. सी., हैदराबाद क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. १९ नोव्हेंबर १९५५:
भारत  वि. न्यू झीलंड
अंतिम क.सा. २ डिसेंबर १९५५:
भारत  वि. न्यू झीलंड
प्रथम ए.सा. १० सप्टेंबर १९८३:
भारत वि. पाकिस्तान
अंतिम ए.सा. १९ नोव्हेंबर २००३:
भारत वि. न्यू झीलंड
शेवटचा बदल २४ जून २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)