कसोटी सामना हा क्रिकेटमधील खेळाचा सर्वात जुना प्रकार आहे.

कसोटी क्रिकेट खेळणारे देशसंपादन करा

क्रम कसोटी संघ पहिला कसोटी सामन्याची तारीख
१=   इंग्लंड १५ मार्च इ.स. १८७७
१=   ऑस्ट्रेलिया १५ मार्च इ.स. १८७७
  दक्षिण आफ्रिका १२ मार्च इ.स. १८८९
  वेस्ट ईंडीझ २३ जून इ.स. १९२८
  न्यू झीलँड १० जानेवारी इ.स. १९३०
  भारत २५ जून इ.स. १९३२
  पाकिस्तान १६ ऑक्टोबर इ.स. १९५२
  श्रीलंका १७ फेब्रुवारी इ.स. १९८२
  झिंबाब्वे १८ ऑक्टोबर इ.स. १९९२
१०   बांगलादेश १० नोव्हेंबर इ.स. २०००
११   आयर्लंड ११ मे २०१८
१२   अफगाणिस्तान १४ जून २०१८