बांगलादेश क्रिकेट
आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम
बांगलादेश क्रिकेट संघ हा क्रिकेट खेळणारा एक प्रमुख देश आहे.या संघाचे कर्णधार एकूण तीन आहेत.या संघाला २००० साली आयसीसी ने संपूर्ण दर्जा पारित केला. या संघाने आपला पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला आहे.
बांगलादेश | |
---|---|
[[चित्र:|none|150px|{{{चित्र_शीर्षक}}}]] {{{चित्र_शीर्षक}}} | |
टोपण नाव | द टायगर्स |
प्रशासकीय संस्था | {{{प्रशासकीय_संस्था}}} |
कर्णधार | *कसोटी - मोमिनुल हक , *एकदिवसीय - तमिम इकबाल , *टी २० - मोहमदुल्लाह |
मुख्य प्रशिक्षक | {{{मुख्य_प्रशिक्षक}}} |
आयसीसी दर्जा | संपूर्ण सदस्य (१९७७ पासून) |
आयसीसी सदस्य वर्ष | इ.स. २००० |
सद्य कसोटी गुणवत्ता | ९ वे |
सद्य एकदिवससीय गुणवत्ता | ७ वे |
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता | ७ वे |
पहिली कसोटी |
![]() |
अलीकडील कसोटी |
![]() |
एकूण कसोटी |
१२१ वि/प : १४/९१ (१६ अनिर्णित, ० बरोबरीत) |
एकूण कसोटी सद्य वर्ष |
२ वि/प : ०/२ (० अनिर्णित) |
पहिला एकदिवसीय सामना |
![]() |
अलीकडील एकदिवसीय सामना |
![]() |
एकूण एकदिवसीय सामने |
३९० वि/प : १३१/२४२ (० बरोबरीत, ७ बेनिकाली) |
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष |
४ वि/प : ३/१ (० बरोबरीत, ० बेनिकाली) |
पहिला ट्वेंटी२० सामना |
![]() |
अलीकडील ट्वेंटी२० सामना |
![]() |
एकूण ट्वेंटी२० सामने |
९६ वि/प : ३२/६२ (० बरोबरीत, २ बेनिकाली) |
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष |
० वि/प : ०/०(० बरोबरीत, ० बेनिकाली) |
विश्वचषक कामगीरी | १ला विश्वचषक एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग. |
सर्वोत्कृष्ट कामगीरी | विजेते |
शेवटचा बदल {{{asofdate}}} |
इतिहाससंपादन करा
बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच १९७७ साली क्रिकेटमध्ये या संघाचे पदार्पण झाले. याच वर्षी आयसीसीचे सदस्यत्व मिळवले.१९८६ साली पाकिस्तानविरुद्ध या संघाने आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. २००० साली भारताविरुद्ध या संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला आणि २००६ साली झिंबाब्वे विरुद्ध या संघाने आपला पहिला टी 20 सामना खेळला.
क्रिकेट संघटनसंपादन करा
बांगलादेश क्रिकेट बोर्ड ह्या संघाची प्रशासकीय संस्था आहे.