खुलना (बंगाली:খুলনা) हे बांगलादेशमधील एक शहर आहे. हे शहर खुलना जिल्हा आणि प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे. १.४ कोटी लोकसंख्या असलेले खुलना शहर बांगलादेशमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

Khulna Sky View.jpg


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.