संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा युनेस्को (इंग्लिश: United Nations Educational, Scientific and Cultural Organization) ही १६ नोव्हेंबर १९४५ रोजी स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. शिक्षण, विज्ञान व संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे कार्य युनेस्को पार पाडते. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे असून जगभर ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत. tina aataa madha naam shash waatawar sanskrutic ani nisargik ghatak


संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था
Flag of UNESCO.svg
युनेस्कोचा ध्वज
प्रकार विशेष संस्था
स्थिती कार्यरत
स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ लंडन UK
मुख्यालय पॅरिस, फ्रान्स ध्वज फ्रान्स
संकेतस्थळ www.unesco.org/

हेसुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  • UNESCO.org अधिकृत संकेतस्थळ