मुख्य मेनू उघडा

जागतिक वारसा स्थान हे, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील एखादे स्थान (वास्तू, ठिकाण, उद्यान, जंगल, सरोवर इत्यादी) असते. जगातील जागतिक वारसा स्थानांची यादी तयार करण्याची जबाबदारी जागतिक वारसा स्थान समितीवर आहे. एकदा जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले गेल्यानंतर त्या स्थानाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्कोकडून अनुदान दिले जाते.

अनुक्रमणिका

जगातील वारसा स्थानेसंपादन करा

सध्या जगभरातील १५३ देशांमध्ये एकूण ९३६ जागतिक वारसा स्थाने अस्तित्वात असून त्यांपैकी १८३ नैसर्गिक स्थळे, ७२५ सांस्कृतिक स्थळे व २८ मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत. ही स्थाने खालील ५ भौगोलिक गटांमध्ये विभागली गेली आहेतः आफ्रिका, अरब देश, आशिया, ओशनिया, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिकाकॅरिबियन बेटे.

इटलीमध्ये सर्वाधिक (४७) तर भारतामध्ये २८ जागतिक वारसा स्थाने आहेत.

पुस्तकसंपादन करा

युनेस्कोच्या यादीतील जगप्रसिद्ध भारतीय स्थाने; लेखक -डॉ. भाग्यश्री काळे-पाटसकर; प्रकाशक - ज्ञानेश प्रकाशन, नागपूर

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत भारतातल्या वेगवेगळ्या स्थळांचा समावेश झाला आहे. या वेगवेगळ्या ठिकाणांची एकत्रित माहिती करून देणारे पुस्तक. त्या त्या स्थळांचे महत्त्व, त्यांचं वैशिष्ट्य, तिथले सांस्कृतिक, कलात्मक, ऐतिहासिक वैभव या गोष्टी ह्या पुस्तकात उलगडून दाखवल्या आहेत. पुस्तकात ताजमहालापासून महाबलीपुरमपर्यंत वेगवेगळ्या ३५ ठिकाणांचा सवित्र परिचय करून दिलेला आहे. त्या त्या ठिकाणचा इतिहासही सांगितला आहे. त्या ठिकाणी कसे जायचं, काय बघायचे, इतर कोणत्या गोष्टी करायच्या अशा गोष्टीही पुस्तकात दिल्या आहेत.


१५ किंवा त्यापेक्षा जास्त वारसा स्थान असणारे देश
देश वारसा स्थानांची संख्या
इटली
४७
स्पेन
४३
चीन
४१
फ्रान्स
३७
जर्मनी
३६
मेक्सिको
३१
भारत
२८
युनायटेड किंग्डम
२८
रशिया
२४
अमेरिका
२१
ऑस्ट्रेलिया
१९
ब्राझील
१८
ग्रीस
१७
जपान
१६
कॅनडा
१५

^१ इ.स. २०११पर्यंत

सारणीसंपादन करा

देश नैसर्गिक स्थळे सांस्कृतिक स्थळे मिश्र स्थळे एकूण स्थळे भौगोलिक गट
  अफगाणिस्तान आशिया
  आल्बेनिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
  अल्जीरिया अरब देश
  आंदोरा युरोप व उत्तर अमेरिका खंड
  आर्जेन्टिना [संदर्भ १] लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  आर्मेनिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
  ऑस्ट्रेलिया १२ १९ आशिया
  ऑस्ट्रिया [संदर्भ २] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  अझरबैजान युरोप व उत्तर अमेरिका खंड
  बहरैन अरब देश
  बांगलादेश आशिया
  बार्बाडोस लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  बेलारूस [संदर्भ ३] [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  बेल्जियम १०[संदर्भ ५] १० युरोप व उत्तर अमेरिका खंड
  बेलीझ लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  बेनिन आफ्रिका
  बोलिव्हिया लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  बॉस्निया आणि हर्झगोव्हिना युरोप व उत्तर अमेरिका खंड
  बोत्स्वाना आफ्रिका
  ब्राझील ११[संदर्भ १] १८ लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  बल्गेरिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
  बर्किना फासो आफ्रिका
  कंबोडिया आशिया
  कामेरून आफ्रिका
  कॅनडा [संदर्भ ६] १५ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  केप व्हर्दे आफ्रिका
  मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक आफ्रिका
  चिली लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  चीन २९ ४१ आशिया
  कोलंबिया लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  कोस्टा रिका [संदर्भ ७] लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  कोत द'ईवोआर [संदर्भ ८] आफ्रिका
  क्रोएशिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
  क्युबा लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  सायप्रस युरोप व उत्तर अमेरिका खंड
  चेक प्रजासत्ताक १२ १२ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  उत्तर कोरिया आशिया
  काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आफ्रिका
  डेन्मार्क युरोप व उत्तर अमेरिका खंड
  डॉमिनिका लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  डॉमिनिकन प्रजासत्ताक लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  इक्वेडोर लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  इजिप्त अरब देश
  एल साल्व्हाडोर लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  एस्टोनिया [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  इथियोपिया आफ्रिका
  फिनलंड [संदर्भ ९] [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  फ्रान्स ३१[संदर्भ ५] [संदर्भ १०] ३५ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  गॅबन आफ्रिका
  गांबिया [संदर्भ ११] आफ्रिका
  जॉर्जिया युरोप व उत्तर अमेरिका
  जर्मनी [संदर्भ १२] ३१[संदर्भ १३][संदर्भ १४][संदर्भ १५] ३३ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  घाना आफ्रिका
  ग्रीस १५ १७ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  ग्वातेमाला लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  गिनी [संदर्भ ८] आफ्रिका
  हैती लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  व्हॅटिकन सिटी [संदर्भ १६] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  होन्डुरास लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  हंगेरी [संदर्भ १७] [संदर्भ २] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  आइसलँड युरोप व उत्तर अमेरिका खंड
  भारत २३ २८ आशिया
  इंडोनेशिया आशिया
  इराण १२ १२ आशिया
  इराक अरब देश
  आयर्लंड युरोप व उत्तर अमेरिका खंड
  इस्रायल युरोप व उत्तर अमेरिका खंड
  इटली [संदर्भ १८] ४३[संदर्भ १६][संदर्भ १९] ४६ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  जपान ११ १४ आशिया
जेरुसलेम
  जॉर्डन अरब देश
  कझाकस्तान आशिया
  केनिया आफ्रिका
  किरिबाटी आशिया
  किर्गिझस्तान आशिया
  लाओस आशिया
  लात्व्हिया [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  लेबेनॉन अरब देश
  लीबिया अरब देश
  लिथुएनिया [संदर्भ ४][संदर्भ २०] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  लक्झेंबर्ग युरोप व उत्तर अमेरिका खंड
  मॅसिडोनिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
  मादागास्कर आफ्रिका
  मलावी आफ्रिका
  मलेशिया आशिया
  माली आफ्रिका
  माल्टा युरोप व उत्तर अमेरिका खंड
  मार्शल द्वीपसमूह आशिया
  मॉरिटानिया अरब देश
  मॉरिशस आफ्रिका
  मेक्सिको २७ ३१ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  मोल्दोव्हा [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  मंगोलिया [संदर्भ २१] आशिया
  माँटेनिग्रो युरोप व उत्तर अमेरिका खंड
  मोरोक्को अरब देश
  मोझांबिक आफ्रिका
  नामिबिया आफ्रिका
  नेपाळ आशिया
  नेदरलँड्स [संदर्भ १२] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  न्यूझीलंड आशिया
  निकाराग्वा लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  नायजर आफ्रिका
  नायजेरिया आफ्रिका
  नॉर्वे [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  ओमान [संदर्भ २२] अरब देश
  पाकिस्तान आशिया
  पनामा [संदर्भ ७] लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  पापुआ न्यू गिनी आशिया
  पेराग्वे लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  पेरू ११ लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  फिलिपाईन्स आशिया
  पोलंड [संदर्भ ३] १२[संदर्भ १४] १३ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  पोर्तुगाल १२[संदर्भ २३] १३ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  दक्षिण कोरिया १० आशिया
  रोमेनिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
  रशिया [संदर्भ २१] १५[संदर्भ ४][संदर्भ २०] २४ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  सेंट किट्स आणि नेव्हिस लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  सेंट लुसिया लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  सान मारिनो Europe
  सौदी अरेबिया अरब देश
  सेनेगाल [संदर्भ ११] आफ्रिका
  सर्बिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
  सेशेल्स आफ्रिका
  स्लोव्हाकिया [संदर्भ १७][संदर्भ २४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  स्लोव्हेनिया युरोप व उत्तर अमेरिका खंड
  सॉलोमन द्वीपसमूह आशिया
  दक्षिण आफ्रिका आफ्रिका
  स्पेन ३७[संदर्भ २३] [संदर्भ १०] ४२ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  श्रीलंका आशिया
  सुदान अरब देश
  सुरिनाम लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  स्वीडन [संदर्भ ९] १२[संदर्भ ४] १४ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  स्वित्झर्लंड [संदर्भ १८] [संदर्भ १९] १० युरोप व उत्तर अमेरिका खंड
  सीरिया अरब देश
  ताजिकिस्तान आशिया
  टांझानिया आफ्रिका
  थायलंड आशिया
  टोगो आफ्रिका
  ट्युनिसिया अरब देश
  तुर्कस्तान १० युरोप व उत्तर अमेरिका खंड
  तुर्कमेनिस्तान आशिया
  युगांडा आफ्रिका
  युक्रेन [संदर्भ ४] युरोप व उत्तर अमेरिका खंड
  युनायटेड किंग्डम २३[संदर्भ १३] २८ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  अमेरिका १२[संदर्भ ६] २१ युरोप व उत्तर अमेरिका खंड
  संयुक्त अरब अमिराती अरब देश
  उरुग्वे लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  उझबेकिस्तान आशिया
  व्हानुआतू आशिया
  व्हेनेझुएला लॅटिन अमेरिका व कॅरिबियन
  व्हियेतनाम आशिया
  यमनचे प्रजासत्ताक अरब देश
  झांबिया [संदर्भ २५] आफ्रिका
  झिम्बाब्वे [संदर्भ २५] आफ्रिका
(less duplications) १२ १९ ३२
एकूण १८२ ७०६ २७ ९१३ १५१ सदस्य देश

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. a b The cultural site Jesuit Missions of the Guaranis: San Ignacio Mini, Santa Ana, Nuestra Señora de Loreto and Santa Maria Mayor (Argentina), Ruins of Sao Miguel das Missoes (Brazil) is shared between Argentina and Brazil.
  2. a b The cultural site Fertö / Neusiedlersee Cultural Landscape is shared between Austria and Hungary.
  3. a b The natural site Belovezhskaya Pushcha / Białowieża Forest is shared between Belarus and Poland.
  4. a b c d e f g h i j The cultural site Struve Geodetic Arc is shared among Belarus, Estonia, Finland, Latvia, Lithuania, Norway, Moldova, Russia, Sweden, and Ukraine.
  5. a b The cultural site Belfries of Belgium and France is shared between Belgium and France.
  6. a b The natural sites Kluane / Wrangell-St Elias / Glacier Bay / Tatshenshini-Alsek and Waterton Glacier International Peace Park are shared between Canada and the United States.
  7. a b The natural site Talamanca Range-La Amistad Reserves / La Amistad National Park is shared between Costa Rica and Panama.
  8. a b The natural site Mount Nimba Strict Nature Reserve is shared between Côte d'Ivoire and Guinea.
  9. a b The natural site High Coast / Kvarken Archipelago is shared between Finland and Sweden.
  10. a b The mixed site Pyrénées - Mont Perdu is shared between France and Spain.
  11. a b The cultural site Stone Circles of Senegambia is shared between Gambia and Senegal.
  12. a b The natural site The Wadden Sea is shared between Germany and the Netherlands.
  13. a b The cultural site Frontiers of the Roman Empire is shared between Germany and the United Kingdom.
  14. a b The cultural site Muskauer Park / Park Mużakowski is shared between Germany and Poland.
  15. ^ In addition, the former cultural site Dresden Elbe Valley has been delisted.
  16. a b The cultural site Historic Centre of Rome, the Properties of the Holy See in that City Enjoying Extraterritorial Rights and San Paolo Fuori le Mura is shared between the Holy See and Italy.
  17. a b The natural site Caves of Aggtelek Karst and Slovak Karst is shared between Hungary and Slovakia.
  18. a b The natural site Monte San Giorgio is shared between Italy and Switzerland.
  19. a b The cultural site Rhaetian Railway in the Albula / Bernina Landscapes is shared between Italy and Switzerland.
  20. a b The cultural site Curonian Spit is shared between Lithuania and Russia.
  21. a b The natural site Uvs Nuur Basin is shared between Mongolia and Russia.
  22. ^ In addition, the former natural site Arabian Oryx Sanctuary has been delisted.
  23. a b The cultural site Prehistoric Rock-Art Sites in the Côa Valley and Siega Verde is shared between Portugal and Spain.
  24. ^ The natural site Primeval Beech Forests of the Carpathians is shared between Slovakia and Ukraine.
  25. a b The natural site Mosi-oa-Tunya / Victoria Falls is shared between Zambia and Zimbabwe.


बाह्य दुवेसंपादन करा