भारतातील जागतिक वारसा स्थाने

भारत

भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. भारतात अशी ४० स्थाने आहेत. यामध्ये ३२ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. चीन आणि इटली या दोन्ही देशांमध्ये सर्वात जास्त अशी ५५ स्थाने आहेत. त्यानंतर अनुक्रमे स्पेन (४८), जर्मनी (४६), फ्रान्स (४५) आणि भारत आहेत.

यादीसंपादन करा

Page विभाग:Hatnote/styles.css has no content.

क्रमांक नाव प्रतिमा प्रदेश कालावधी युनेस्को डेटा वर्णन
अजिंठा लेणी   महाराष्ट्र २ शतक इ.स.पू. पासून ६ व्या शतकापर्यंत 242; 1983; i, ii, iii, vi
वेरूळची लेणी   महाराष्ट्र ६०० ते १००० इ.स. 243; 1983; (i)(iii)(vi)
आग्‍ऱ्याचा किल्ला   उत्तर प्रदेश १६वे शतक 251; 1983; iii
ताज महाल   उत्तर प्रदेश १७वे शतक 252; 1983;i
कोणार्क सूर्य मंदिर   ओडिशा १३वे शतक 246; 1984;(i)(iii)(vi)
महाबलीपुरम येथील स्मारके   तमिळनाडू ७वे ते ८वे शतक 249; 1984; (i)(ii)(iii)(vi)
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान   आसाम २०वे शतक 337; 1985; ix, x
मानस राष्ट्रीय उद्यान   आसाम २०वे शतक 338; 1985; vii, ix, x
केवलदेव राष्ट्रीय उद्यान   राजस्थान १९८१ 340; 1985; (x)
१० गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट   गोवा १६वे आणी १८वे शतक 234; 1986; (ii)(iv)(vi)
११ खजुराहो येथील स्मारके   मध्य प्रदेश ९५० तो १०५० इ.स्. 240; 1986; (i) (iii)
१२
१३
१४

ढोलावीरा

बाह्य दुवेसंपादन करा