चोळ राजांची मंदिरे

चोळ (चोळ राजघराणे) राजांची देवळे.

चोळ (चोळर् राजघराणे) राजांची देवळे .

चोळ राज्यकर्त्यांचा सांस्कृतिक वारसा

संपादन

चोळ राजांच्या साम्राज्यात तमिळ राष्ट्राने कला साहित्य आणि धर्म ह्या क्षेत्रात प्रगतीचे उच्च शिखर गाठले.पल्लवांच्या राज्यात आरंभ झालेल्या सांस्कृतिक आंदोलनाचे आपले शिखर चोळांच्या शासनात गाठले.भारतात ह्या पूर्वी कधीही न झालेल्या शिल्पकला,वास्तूकला आणि धातूपासून पुतळ्यांची निर्मितीस प्रारंभ झाला आणि भारतीय इतिहासात एका नव्या पर्वाने प्रारंभ केला.पल्लवांच्या शासनात सुरू झालेल्या भव्यदिव्य देवळांची निर्मिती तशीच चालू ठेवत चोळ राज्यकर्त्यांनी त्यात अधिक भर घालून द्राविडी वास्तूशिल्पकलेला नवसंजीवनी प्राप्त करून दिली.

कला स्थापत्य आणि धर्मविस्तार

संपादन

चोळ शासनातील देऊळांची यादी (काम चालू...)

  • तंजावुर येथील शिवाचे देऊळ
  • गंगैकोण्डचोळपुरम येथील गंगैकोण्डचोळीश्वरमचे देऊळ
  • तंजावुर येथील बृहदेश्वराचे देऊळ
  • दारासुरम येथील ऐरावतेश्वराचे देऊळ

बाह्य दुवे

संपादन