वडनगर हे भारताच्या गुजरात राज्यात असलेले मेहसाणा जिल्ह्यातील एक गाव आहे.भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा जन्म या गावातील आहे.

वडनगर
વડનગર
शहर
कीर्ती तोरण
कीर्ती तोरण
भारत भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
जिल्हा मेहसाणा
Elevation
१४३ m (४६९ ft)
लोकसंख्या
 (२०११)[१]
 • एकूण २७७९०
 • लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
भाषा
 • अधिकृत गुजराती, हिंदी
Time zone UTC+५:३० (भाप्रवेIST)

भूगोल संपादन

वडनगर हे गाव 23°47′N 72°38′E / 23.78°N 72.63°E / 23.78; 72.63 या आंशिकांवर स्थित आहे.[२] याची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून १४३ मीटर्स (४६९ फूट) इतकी आहे.

हे गाव खेरालु तालुक्याच्या दक्षिणेस वसलेले आहे.त्याच्या पश्चिमेस उंझा तेलगाह दक्षिणेस विसानगर व विजापूर तेलगाह व पूर्वेस सावरकांठा जिल्हा वसलेला आहे.

लोकसंख्या संपादन

भारताच्या २००१ च्या जनगणनेनुसार,[३] वडनगरची लोकसंख्या २५,०४१ इतकी होती. यात पुरुषांचे प्रमाण ५१% तर स्त्रीयांचे प्रमाण ४९% इतके आहे. या गावाचा सरासरी साक्षरता दर ६५% इतका आहे. पुरुष साक्षरता ७५% तर महिला साक्षरता ५४% इतकी आहे. येथील १३% लोकसंख्या ही ६ वर्षांखालील आहे.

इतिहास संपादन

 
बस स्थानकाशेजारी असलेले वडनगरचे शासकीय ग्रंथालय
 
ताना रीरी बगिचा व मंदिर
 
हटकेश्वर महादेव मंदिर
 
अर्जुन बारी

संदर्भ संपादन

  1. ^ सेन्सस इंडियाचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)
  2. ^ पडणारा पाऊस - वडनगर (इंग्रजी मजकूर)
  3. ^ "भारतीय जनगणना २००१: २००१ च्या जनगणनेची माहिती, ज्यात शहरे,गावे व खेड्यांचा अंतर्भाव आहे (तात्पुरता) (इंग्रजी मजकूर)". Census Commission of India. Archived from the original on 2004-06-16. 2008-11-01 रोजी पाहिले.