फत्तेपूर सिक्री
हे शहर मुघल शहरी स्थापत्याचे उदाहरण समजले जाते.
फत्तेपूर सिक्री हे मुघल सम्राट अकबराने आग्र्याजवळ सीक्री या खेडयाजवळ नवीन राजधानी १५६९-७० मध्ये वसविली. आपल्या गुजरातवरील विजयानंतर त्याने त्यास फत्तेपूर सीक्री हे नाव दिले.
महत्त्वाच्या इमारती
संपादन- बुलंद दरवाजा
- दिवाने-आम
- दिवाने-खास
- सलिम खिस्तीची दर्गा