Complessi sacri degli Hoysala (it); হৈসলের পবিত্র স্থাপত্য-সমাহার (bn); Ensembles sacrés des Hoysala (fr); กลุ่มปูชนียสถานของชาวโหยสฬะ (th); מכלולי ההויסלה הקדושים (he); होयसळ वास्तूशिल्प समूह (mr); Heilige Ensembles der Hoysala (de); Sacred Ensembles of the Hoysalas (en); ہویسل کے مقدس فن تعمیر (ur); 曷萨拉王朝神庙群 (zh); Hoisalų sakralinė architektūra (lt) World Heritage Site in India (en); Welterbestätte in Indien (de); World Heritage Site in India (en); 3 מקדשים הינדים בדרום הודו שהוכרזו יחד כאתר מורשת עולמית של אונסק"ו. (he); site de la liste indicative du patrimoine mondial en Inde (fr)
होयसळ वास्तूशिल्प समूह हे तीन मंदिरांचा समूह आहे जे दक्षिण भारतातील एक जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. हेहोयसळ साम्राज्याच्या अंतर्गत १२ व्या आणि १३ व्या शतकात बांधण्यात आला होता.[१] १० वे शतक ते १४ वे शतक दक्षिण भारतीय भागात ह्या साम्राज्याने राज्य केले. या कालखंडात बांधलेली मोठी आणि छोटी मंदिरे होयसळ वास्तुशैलीची उदाहरणे आहेत. [२][३][४]