कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान

कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे मणिपुर राज्यात बिश्नुपुर जिल्हातील राष्ट्रीय उद्यान आहे. लोकतक तळ्याचा तो एक भाग असुन ते जगातील एकमेव तरंगते उद्यान आहे. याचे क्षेत्र अंदाजे ४० किमी आहे.

  ?कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान
मणिपूर • भारत
—  राष्ट्रीय उद्यान  —
IUCN Category II (अभयारण्य)
येथे आढळणारे दुर्मिळ संगई हरीण
येथे आढळणारे दुर्मिळ संगई हरीण

२४° ३०′ ००″ N, ९३° ४६′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ४० चौ. किमी
जवळचे शहर मोइरांग
जिल्हा विष्णुपूर
स्थापना २८ मार्च १९७७