हुमायूनची कबर

मुघल बादशहा हुमायूँ याचे थडगे.

हुमायूनची कबर (उर्दू:ہمایون کا مقبره हुमायूँ का मकबराह) ही मुघल बादशहा हुमायूँ याचे थडगे आहे. यावर इराणी वास्तुकलेची छाप आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात ह्या कबरीचा समावेश होतो.

हुमायूनची कबर, दिल्ली

हुमायुनची कबर (tomb) हे अकबरांच्या काळातील पहिले काम आहे.

बाह्य दुवेसंपादन करा