खजुराहो
चंडेल राजांनी बांधलेल्या मंदिर समुहासाठी प्रख्यात
खजुराहो हे ठिकाण भारतातील मध्य प्रदेश राज्यात आहे. १०-१२ शतकात चंदेल्ल राजपूत राजांनी बांधलेल्या मंदिर समूहासाठी हे ठिकाण प्रख्यात आहे.

खजुराहो मंदिर.

विष्णू मूर्ती.
बाह्य दुवेसंपादन करा
- युनेस्कोच्या यादीवर खजुराहो (इंग्रजी मजकूर)