माँटेनिग्रो
मॉंटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. मॉंटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही मॉंटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
मॉंटेनिग्रो Crna Gora Црна Гора | |||||
| |||||
राष्ट्रगीत: Ој, свијетла мајска зоро ओ, मेची उजळती पहाट | |||||
मॉंटेनिग्रोचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
पॉडगोरिका | ||||
अधिकृत भाषा | मॉंटेनिग्रिन | ||||
इतर प्रमुख भाषा | सर्बियन, बॉस्नियन, आल्बेनियन व क्रोएशियन | ||||
सरकार | सांसदीय प्रजासत्ताक | ||||
- पंतप्रधान | ड्रिटान अबाझोविच | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- बायझेंटाईन साम्राज्याचा भाग | सहावे शतक | ||||
- अर्ध-स्वायत्त ड्युकशाही | नववे शतक | ||||
- मॉंटेनिग्रो प्रदेशाची स्थापना | १ जानेवारी १८५२ | ||||
- ओस्मानी साम्राज्याकडून मान्यता | १८७८ | ||||
- मॉंटेनिग्रोचे राजतंत्र | २८ ऑगस्ट १९१० | ||||
- सर्बिया आणि मॉंटेनिग्रो पासून स्वातंत्र्य | ३ जून २००६ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १३,८१२ किमी२ (१६१वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.५ | ||||
लोकसंख्या | |||||
- २०११ | ६,२५,२६६ (१६४वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ५०/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ७.२८८ अब्ज[१] अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ११,७१७ अमेरिकन डॉलर (६९वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ०.७७१[२] (उच्च) (५४ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | युरो | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | ME | ||||
आंतरजाल प्रत्यय | .me | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३८२ | ||||
इतिहास
संपादन१९९१ सालापर्यंत मॉंटेनिग्रो हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व मॉंटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलून सर्बिया व मॉंटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ३ जून २००६ रोजी मॉंटेनिग्रो आणि सर्बिया हे दोन देश वेगळे झाले.
भूगोल
संपादनचतुःसीमा
संपादनराज्ये
संपादनमोठी शहरे
संपादनसमाजव्यवस्था
संपादनवस्तीविभागणी
संपादनधर्म
संपादनशिक्षण
संपादनसंस्कृती
संपादनराजकारण
संपादनअर्थतंत्र
संपादनखेळ
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Montenegro". International Monetary Fund. 9 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "Human Development Report 2011" (PDF). United Nations. 2011. 5 November 2011 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)