Balkan topo en.jpg

बाल्कन हा आग्नेय युरोपातील एक भौगोलिक प्रदेश आहे. बाल्कन प्रदेशाचे एकुण क्षेत्रफळ ५.५ लाख वर्ग किमी तर लोकसंख्या ५.५ कोटी आहे.

बाल्कन प्रदेशात खालील देश गणले जातात.


खालील देशांचा कधीतरी समावेश केला जातो:


हेही पहासंपादन करा