स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक (स्लोव्हेन: Republika Slovenija) हा मध्य युरोपामधील एक देश आहे. स्लोव्हेनियाच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी तर पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया हे देश आहेत. नैऋत्येला स्लोव्हेनियाला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे. लियुब्लियाना ही स्लोव्हेनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

स्लोव्हेनिया
Republika Slovenija
स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Zdravljica
स्लोव्हेनियाचे स्थान
स्लोव्हेनियाचे स्थान
स्लोव्हेनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लियुब्लियाना
अधिकृत भाषा स्लोव्हेन
सरकार संसदीय प्रजासत्ताक
महत्त्वपूर्ण घटना
 - ऑस्ट्रिया-हंगेरीपासून स्लोव्हेन, क्रोएट व सर्ब राज्याला स्वातंत्र्य २९ ऑक्टोबर १९१८ 
 - युगोस्लाव्हियाचे राजतंत्र ४ डिसेंबर १९१८ 
 - युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक २९ नोव्हेंबर १९४३ 
 - युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य २५ जून १९९१ 
युरोपीय संघात प्रवेश १ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण २०,२७३ किमी (१५३वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६
लोकसंख्या
 - २००९ २०,६०,३८२ (१४५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १०१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५७.९३२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २८,६४८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८८४ (अति उच्च) (२१ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १)
आय.एस.ओ. ३१६६-१ SI
आंतरजाल प्रत्यय .si
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३८६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

ऐतिहासिक काळात रोमनपवित्र रोमन साम्राज्यांचा भाग असलेल्या स्लोव्हेनियाने १९१८ साली पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रिया-हंगेरी पराभूत झाल्यानंतर सर्बिया व क्रोएशियासह नव्या राष्ट्राची निर्मिती केली जे लगेचच युगोस्लाव्हियाचे राजतंत्र बनले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अक्ष राष्ट्रांनी स्लोव्हेनिया भागावर आक्रमण केले होते. ह्याच काळात युगोस्लाव्हिया देशाची स्थापना झाली व पुढील सुमारे ५० वर्षे स्लोव्हेनिया हे युगोस्लव्हियामधील एक गणराज्य होते. १९९१ सालच्या युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर स्लोव्हेनिया स्वतंत्र देश बनला.

सध्या स्लोव्हेनिया युरोपील एक प्रगत व समृद्ध देश आहे. २००४ साली स्लोव्हेनियाला नाटोयुरोपियन संघात प्रवेश देण्यात आला तर २००७ साली युरोक्षेत्रामध्ये सहभागी होणारा स्लोव्हेनिया हा पहिला भूतपूर्व कम्युनिस्ट देश होता. २०१० साली स्लोव्हेनिया आर्थिक सहयोग व विकास संघटनेचा सदस्य बनला.

इतिहास संपादन

 
युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
                     बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये

भूगोल संपादन

चतुःसीमा संपादन

स्लोव्हेनियाच्या उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी, पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया, पश्चिमेला इटली तर नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहे.

राज्ये संपादन

मोठी शहरे संपादन

समाजव्यवस्था संपादन

वस्तीविभागणी संपादन

धर्म संपादन

शिक्षण संपादन

संस्कृती संपादन

राजकारण संपादन

अर्थतंत्र संपादन

खेळ संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ संपादन